जळगाव नेऊर : एरंडगाव बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुमैय्या पटेल होते. कार्यक्र मास प्रमुख अतिथी म्हणून येवल्याच्या पंचायत समिती नूतन सभापती कविता आठशेरे होत्या. ...
गडचिरोली व बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा सुधारण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला करून यावर तीन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला. ...