जोरण : देशात सध्या कोरोना महामारीने थैमान घातला असून सगळीकडेच शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये नाशिक जिल्हा परिषदेने शाळा बंद शिक्षण चालू हा अभिनव उपक्र म सुरू केला असून बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे सारख्या दुर्गम भागामध्येसुद्धा या उपक्र मास उत्त ...
सिन्नर: तालुक्यातील डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जलकुंभाचे लोकार्पण मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा सिन्नर नगरपालिका शिवसेनेचे गटनेते हेमंत वाजे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत बेटी बचाओ-बेटी पढाओ अंतर्गत उत्कृष्ट काम करणाºया नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी शाळेला पुरस्कार देऊन सन्मानित केले. ...