सिन्नर: तालुक्यातील डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जलकुंभाचे लोकार्पण मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा सिन्नर नगरपालिका शिवसेनेचे गटनेते हेमंत वाजे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत बेटी बचाओ-बेटी पढाओ अंतर्गत उत्कृष्ट काम करणाºया नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी शाळेला पुरस्कार देऊन सन्मानित केले. ...
पद्माळ, नावरसवाडीसह अनेक ठिकाणी पर्यायी खोल्यांत वर्ग सुरु आहेत. बहुसंख्य ठिकाणी पत्र्याच्या छताच्या खोल्यांची नासधूस झाली. तेथे नजीकच्या आरसीसी इमारतीत वर्ग भरविले जात आहेत. मौजे डिग्रजमध्ये लोकसहभागातून तीन खोल्यांची उभारणी करण्यात आली आहे. ...
२२ मार्चपासून शाळा बंद झाल्या व तेव्हापासून शाळेत स्वच्छता नव्हती, परसबाग पाण्याअभावी कोमेजली होती. अशात शाळेत क्वारंटाईन असताना काहीच काम नसल्याने या चौघांनी शाळेला स्वच्छ करण्यास सुरूवात केली. तसेच शाळेतील झाडांची कटाई, सर्व वर्गखोल्या, मैदान, शौचा ...