शाळा परिसरामध्ये मोठमोठे झाडे आहे. मात्र, झुडपांमुळे या झाडापर्यंत पोहोचणे बालकांना कठीण जात होते. त्यामुळे मुलांची सुरक्षा आणि शाळा परिसर स्वच्छ होण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. ...
नागपूर जिल्ह्यातील शाळांना पोषण आहाराचा पुरवठा होवू शकला नाही. त्यामुळे, २ लाख ९८ हजार ११३ विद्यार्थ्यांना ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंतचा पोषण आहार मिळाला नाही. हा आहार कधी मिळेल, यावर नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे कुठलेही उत्तर नाही. ...