समीर देशपांडे कोल्हापूर : विधानपरिषदेची निवडणूक झाली की, महिन्याभरातच जिल्हा परिषदेची निवडणूक लागणार आहे. यानंतर काही कालावधीनंतर नगरपालिका आणि ... ...
गोंदिया जिल्हा परिषद एकूण ५३ सदस्यीय आहे. यापैकी २७ जागा सर्वसाधारण, ओबीसी १०, एसटी १०, एससी ५ असे आरक्षण काढण्यात आले. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ओबीसींच्या चार-चार जागा कमी झाल्या आहेत. ...
८ नाेव्हेंबर राेजी राज्य निवडणूक आयाेगाने भंडारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत सात पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात सुधारित आरक्षण साेडत जाहीर केली आहे. ...
आमगाव नगर परिषदेतील आठही ग्रामपंचायतींची संख्या १८ हजारांवर आहे. त्यामुळे नगर परिषद झाल्यास या तालुक्यातील एक सर्कल कमी होईल. मात्र, या ग्रामपंचायतींनी अद्यापही नगर परिषदेत समाविष्ट होण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. ...
जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले आहे. जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या दोन्ही महत्त्वाच्या आहेत. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेची निवडणृूक लढवून अनेकजण राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होत असतात. जिल्हा परिषद ...