लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५

Maharashtra ZP Election Result 2025 | महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या

Zp election, Latest Marathi News

उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम - Marathi News | The suspense of the candidature remains | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नामांकनासाठी आता दोन दिवस : राजकीय पक्षांना बंडखोरीची भीती

आता नामांकनासाठी शनिवार आणि सोमवार असे दोनच दिवस शिल्लक असल्याने या दोन दिवसांत सर्व राजकीय पक्षांना उमेदवाराची घोषणा करावी लागणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक होत आहे. बुधवार, १ डिसेंबरपासून नामांकनाला ...

दुसऱ्या दिवशी सात नामांकन दाखल - Marathi News | Seven nominations were filed the next day | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रणधुमाळी : जिल्हा परिषदेसाठी चार तर पंचायत समितीसाठी तीन नामांकन अर्ज

निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वच जण उमेदवारीच्या घोषणेची प्रतीक्षा करीत आहेत. अंतिम दिनांक सोमवार ६ डिसेंबर असल्याने येत्या दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होईल आणि त्यानंतर नामांकन दाखल करण्यासाठी ...

कोंढा जिल्हा परिषद क्षेत्रात चौरंगी लढत होण्याची चिन्हे ! - Marathi News | Signs of four-way fight in Kondha Zilla Parishad area | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कोंढा जिल्हा परिषद क्षेत्रात चौरंगी लढत होण्याची चिन्हे !

पवनी तालुक्यातील कोंढा जिल्हा परिषद क्षेत्र सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव असल्याने या क्षेत्रात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. ...

यंदाच्या निवडणुकीत मतदार कुणाला कौल देणार? - Marathi News | who will win the zp gondia election | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :यंदाच्या निवडणुकीत मतदार कुणाला कौल देणार?

एकोडी हा जिल्हा परिषद क्षेत्र गोंदिया व तिरोडा या तालुक्यांच्या मध्य ठिकाणी आहे. या क्षेत्रावर एकाच पक्षाचे वर्चस्व असल्याने मतदारही, त्या पक्षाचा कोणताही उमेदवार राहो, त्याला प्रथमपसंती देतात. ...

उमेदवार ठरविताना नेत्यांचीच परीक्षा - Marathi News | Leaders' test when deciding candidates | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सर्वच पक्षात इच्छुकांची गर्दी : संभाव्य उमेदवारांच्या गावागावांत भेटीगाठी

भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. बुधवार, १ डिसेंबरपासून नामांकनाला प्रारंभ झाला; मात्र अद्यापही कोणत्याही पक्षाने उमेदवारीचे पत्ते उघड केले नाहीत. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्ष नामांकन दाखल करण्याच ...

अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांचे वेट ॲन्ड वॉच - Marathi News | Wait and watch of the candidates for filing the application | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पहिलाच दिवस निरंक : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. त्यातच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत. सध्या मुलाखतींचे सत्र सुरु आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अखेरच्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज द ...

नामांकन आजपासून; सर्वच पक्षांची स्वबळाची तयारी - Marathi News | Nominations from today; Self-reliance of all parties | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रणधुमाळी : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक, नगरपंचायत निवडणुकीची अधिसूचना जारी

भंडारा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीची निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होत आहे. त्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण तापायला सुरू झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी आता नामांकना ...

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास होणार आजपासून प्रारंभ - Marathi News | Submission of candidature applications will start from today | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात : निवडणूक यंत्रणा सज्ज : जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडण

जिल्हा परिषदेच्या ५३, पंचायत समिती १०६, नगरपंचायतच्या ५१ आणि ६४ ग्रामपंचायतींसाठी येत्या २१ डिसेंबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बुधवारपासून प्रारंभ होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्या ...