लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

Maharashtra ZP Election 2021, मराठी बातम्या

Zp election, Latest Marathi News

Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. 
Read More
भाजपसाठी आत्मचिंतनाची वेळ - Marathi News | A time of self-reflection for the BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपसाठी आत्मचिंतनाची वेळ

अवघ्या काही दिवसांपूर्वी अजेय भासत असलेल्या पक्षावर ही वेळ का आली, यासंदर्भात आत्मचिंतन करण्याची वेळ ताज्या निवडणूक निकालांनी त्या पक्षाच्या नेतृत्वावर नक्कीच आणली आहे. ...

Washim ZP Election :  सत्ता स्थापनेसाठी संख्याबळाची जुळवाजूळव - Marathi News | Washim ZP Election: Combine numerical strength to establish power | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim ZP Election :  सत्ता स्थापनेसाठी संख्याबळाची जुळवाजूळव

महाविकास आघाडीसंदर्भात अद्याप वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याने धक्कादायक समिकरणाची शक्यताही राजकीय गोटातून वर्तविण्यात येत आहे. ...

Akola - Washim ZP Election : सत्ता स्थापनेसाठी संख्याबळाची जुळवाजुळव! - Marathi News | Akola - Washim ZP Election: Combine numbered forces to establish power! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola - Washim ZP Election : सत्ता स्थापनेसाठी संख्याबळाची जुळवाजुळव!

अकोल्यात भारिप-बहुजन महासंघाला दोन सदस्यांची गरज असून, वाशिममध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला किमान दोन मित्रपक्षांना सोबत घ्यावे लागेल, अशी स्थिती आहे. ...

Akola ZP Election : मत विभाजनाचा भाजप-सेनेला फटका - Marathi News | Akola ZP Election: BJP-Shiv Sena blow of vote split | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola ZP Election : मत विभाजनाचा भाजप-सेनेला फटका

सात गटांमध्ये मत विभाजनाचा फटका या दोन्ही पक्षांना बसला आहे. ...

बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली; जिल्हा परिषद निवडणूक निकालावरुन शिवसेनेचे भाजपावर बाण - Marathi News | shiv sena slams devendra fadnavis over bjp's poor performance in zilla parishad election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली; जिल्हा परिषद निवडणूक निकालावरुन शिवसेनेचे भाजपावर बाण

नागपूर जिल्हा परिषदेतील पराभवावरुन देवेंद्र फडणवीसांचा समाचार ...

जिल्हा परिषदेत होणार महाविकास आघाडी - Marathi News | Zilla Parishad will lead development | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जिल्हा परिषदेत होणार महाविकास आघाडी

पालघर जिल्हा परिषदेत शिवसेना (१८) आणि राष्ट्रवादी (१४) मिळून बहुमताचा आकडा होत असल्याने राज्याच्या महाआघाडीप्रमाणे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी महाविकास आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. ...

पालघर तालुक्यात सेनेचे दोन दशकांपासून निर्विवाद वर्चस्व - Marathi News | The Sena dominated the Palghar taluka for two decades | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर तालुक्यात सेनेचे दोन दशकांपासून निर्विवाद वर्चस्व

पालघर तालुक्याच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने २३ जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. ...

'दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून पेढे वाटावे अशी महाविकास आघाडीची परिस्थिती' - Marathi News | Opposition Leader Devendra Fadanvis targets on Maha Vikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून पेढे वाटावे अशी महाविकास आघाडीची परिस्थिती'

मनसेने आपला विचार आणि कार्यपद्धती बदलली, ती आणखी व्यापक केली तर भविष्यात काहीही होऊ शकतं. ...