Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. Read More
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ७९ व पं.स. साठी १२५ उमेदवार रिंगणात आहे. तर, २ लाख ९६ हजार ७२१ महिला मतदार व ३ लाख १९ हजार २९२ पुरुष मतदार असे एकूण ६ लाख १६ हजार १६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...
आज, रविवारी रात्री दहापर्यंत प्रचारतोफा थंडावणार आहेत. त्यामुळे रविवार हा प्रचाराचा सुपर संडे ठरणार आहे. पोटनिवडणूक असतानाही राज्यस्तरीय नेते प्रचारात उतरले आहेत. ...
नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणूक ही ओबीसींचं राजकीय आरक्षण गेल्यानंतर होत आहे. आता प्रचाराला केवळ ४ दिवस शिल्लक असून सर्वच उमेदवर आपआपल्या मतदारसंघात जोमाने प्रचार करत आहेत. ...
नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये ही पोटनिवडणूक ५ ऑक्टोबरला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे आयोग ही निवडणूक घेत असल्याने ती रद्द करता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी राज्य शासनाला क ...
५३ सदस्यीय असलेल्या गोंदिया जि.प. वर मागील पाच वर्षे भाजप-काँग्रेस अभद्र युतीची सत्ता होती. मात्र आता राज्यातील समीकरण बदलले असून जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये फेरबदल झाला आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्ह्यावर विशेष लक्ष के ...
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा जानेवारी महिन्यापासून निवडणुकीच्या अनुषंगाने प्रक्रियेला सुरुवात केली होती. सर्कलनिहाय आरक्षण घोषित त्यावर अंतिम स ...
ZP Election Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या वंदना जाधव, शिवानी भोसले, कोमल मिसाळ आणि अपक्ष रसिका पाटील या चार जिल्हा परिषद सदस्यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली. ...