सोशल मीडियावर सध्या अशाच एका आईचा व्हिडीओ व्हायरल होतोय.. Zomato साठी जेवणाची डिलिव्हरी करणारी ही महिला कामावरही आपल्या दोन चिमुकल्यांना सोबत घेऊन फिरत असल्याचा हा व्हिडीओ आहे. ...
वय वर्ष १४ असूनही नोकरी करणं म्हणजे बालकामगार कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. त्यातही एखाद्यानं आपल्या कामाच्या ठिकाणी बालकामगार ठेवणं गंभीर स्वरुपाचा गुन्हा समजला जातो. ...