लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झोमॅटो

झोमॅटो, मराठी बातम्या

Zomato, Latest Marathi News

Zomato Q2 Result : झोमॅटोकडून सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर; नफा ३८९ टक्क्यांनी वाढला; शेअर्सचं काय होणार? - Marathi News | zomato-q2-results-profit-surged-by-389-percent-board-approves-fund-raising-8500-crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झोमॅटोकडून सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर; नफा ३८९ टक्क्यांनी वाढला; शेअर्सचं काय होणार?

Zomato Q2 Result : ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Zomato ने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये कंपनीने सुमारे ६९% वाढ नोंदवली आहे. ...

डिस्काउंटचा खेळ ब्लिंकिट, स्विगी आणि झेप्टोच्या अंगलट येणार? सरकार घेणार मोठा निर्णय? - Marathi News | blinkit zepto swiggy discount game might get in trouble amid festive season retailors appeals cci to investigate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिस्काउंटचा खेळ ब्लिंकिट, स्विगी आणि झेप्टोच्या अंगलट येणार? सरकार घेणार मोठा निर्णय?

quick commerce : वाढत्या स्पर्धेमुळे क्विक कॉमर्स कंपन्या ग्राहकांना जास्तीत जास्त ऑफर्स देत आहेत. पण, असे केल्याने आता या कंपन्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...

अ‍ॅमेझॉन, झोमॅटो, उबेर सारख्या ऑनलाईन सेवा महागणार? गिग कामगारांसाठी सरकार आणणार नवी पॉलिसी - Marathi News | swiggy zomato and uber may have to pay welfare fees for gig workers in karnataka says a report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅमेझॉन, झोमॅटो, उबेर सारख्या ऑनलाईन सेवा महागणार? गिग कामगारांसाठी सरकार आणणार नवी पॉलिसी

Gig Workers : आता ऑनलाईन वेबसाईट्सवरुन ऑर्डर करणे महाग होण्याची शक्यता आहे. सरकार लवकरच नवीन धोरण आणण्याची शक्यता आहे. ...

मॉलच्या मेन गेटमधून आतही जाऊ दिलं नाही, पायऱ्यांवर पाहावी लागली वाट; Zomato चे CEO म्हणाले... - Marathi News | I was not allowed to enter through the main gate of the mall I had to wait on the stairs Zomato CEO deepinder goyal shared his experience on social media x food delivery | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मॉलच्या मेन गेटमधून आतही जाऊ दिलं नाही, पायऱ्यांवर पाहावी लागली वाट; Zomato चे CEO म्हणाले...

Zomato Deepinder Goyal : फूड डिलिव्हरी बॉईजना अनेकदा उन्हा-तान्हात, पावसामध्ये खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी जावं लागतं. दरम्यान, डिलिव्हरी पार्टनर्सना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं याची प्रचिती खुद्द झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांना आली ...

Zomato ला टक्कर देण्यासाठी Swiggy ची मोठी खेळी! शार्क टँकला स्पॉन्सर करताना घातली मोठी अट - Marathi News | swiggy will become sponsor of fourth season of shark tank puts condition to exclude deepinder goyal of zomato from show | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato ला टक्कर देण्यासाठी Swiggy ची मोठी खेळी! शार्क टँकला स्पॉन्सर करताना घातली मोठी अट

Shark Tank India : स्विगीचा आयपीओ या महिन्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. खाद्यपदार्थ आणि किराणा वितरण व्यवसायात स्विगी आणि झोमॅटोमध्ये थेट स्पर्धा आहे. ...

घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा - Marathi News | Why did the delivery boy commit suicide in Kolathur, what is the reason in the suicide note? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा

Delivery Boy Suicide : डिलिव्हरी बॉयच्या घटनेची सगळीकडे चर्चा होत आहे. तामिळनाडूतील चेन्नई घडलेल्या घटनेचे कारण सुसाईड नोटमुळे समोर आले आहे.  ...

Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! पुरात झोमॅटो बॉयची कमाल, जीव धोक्यात घालून फूड डिलिव्हरी - Marathi News | zomato agent wades through knee deep flood water to deliver order in ahmedabad | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! पुरात झोमॅटो बॉयची कमाल, जीव धोक्यात घालून फूड डिलिव्हरी

सोशल मीडियावर फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ...

रात्री उशीरा महिलेने झोमॅटोवरून जेवण मागविले, डिलिव्हरी बॉय आला अन्... भयानक प्रसंग - Marathi News | Late night lady orders food from Zomato, delivery boy comes and...horrible incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्री उशीरा महिलेने झोमॅटोवरून जेवण मागविले, डिलिव्हरी बॉय आला अन्... भयानक प्रसंग

अहमदाबादमध्य़े मुसळधार पाऊस पडत होता, यामुळे डिलिव्हरीला उशीर झाला होता. सगळीकडेच समस्या असल्याने ती महिलेने या विलंबाकडे दुर्लक्ष केले. ...