लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झोमॅटो

झोमॅटो, मराठी बातम्या

Zomato, Latest Marathi News

Blinkit, Zepto किंवा Instamart वरुन वस्तू ऑर्डर करत असाल तर काळजी घ्या! 'हे' डिटेल्‍स नक्की तपासा - Marathi News | near to expiry products delivery on quick commerce platforms like blinkit zepto or instamart | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Blinkit, Zepto किंवा Instamart वरुन वस्तू ऑर्डर करत असाल तर काळजी घ्या! 'हे' डिटेल्‍स नक्की तपासा

Online Order : तुम्हीही ब्लिंकिट, झेप्टो, इंस्टामार्ट सारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून वस्तू मागवत असाल तर ही बातमी तुमचे डोळे उघडू शकते. ...

Zomato वर हजार रुपयांची फूड ऑर्डर आता काही पैशात मिळणार; कंपनीकडून नवीन फीचर लाँच - Marathi News | zomato launches food rescue initiative to minimize food wastage offers cancelled orders at discounted price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato वर हजार रुपयांची फूड ऑर्डर काही पैशात मिळणार; कंपनीकडून नवीन फीचर लाँच

Zomato Food Rescue : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे सीईओ दीपेंद्र गोयल यांनी एक नवीन मोहिम जाहीर केली आहे. या फीचर अंतर्गत तुम्ही स्वस्त दरात फूड खरेदी करू शकणार आहात. ...

Zomato आणि Swigyy च्या अडचणीत वाढ, चौकशीत समोर आली ही गंभीर बाब, पुढे काय होणार? - Marathi News | India finds on online delivery platform Zomato Swiggy food delivery businesses breached antitrust laws documents show | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato आणि Swigyy च्या अडचणीत वाढ, चौकशीत समोर आली ही गंभीर बाब, पुढे काय होणार?

Swiggy Zomato : झोमॅटो आणि स्विगी हे भारतातील सर्वात मोठे फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहेत. सध्या यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. पाहा नक्की काय आहे प्रकरण? ...

Zomato Shares : झोमॅटोचे शेअर्स आपटले; 'ही' आहेत २ कारणं; झाली ३ टक्क्यांची घसरण - Marathi News | Zomato shares tumble are 2 main reasons There was a decline of 3 percent advanced packing date issue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झोमॅटोचे शेअर्स आपटले; 'ही' आहेत २ कारणं; झाली ३ टक्क्यांची घसरण

Zomato Shares : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअर्समध्ये आज जोरदार विक्रीचा दबाव दिसून आला. एकंदरीत बाजारात आज विक्रीचं वातावरण असलं तरी इतर काही कारणांमुळे झोमॅटोच्या शेअर्सवर आणखी दबाव राहिला. ...

Swiggy IPO: कधी येणार स्विगीचा आयपीओ, किती आहे प्राईज बँड? ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय, जाणून घ्या - Marathi News | When is Swiggy s IPO coming when to apply what is the price band Find out what the status is in the gray market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कधी येणार स्विगीचा आयपीओ, किती आहे प्राईज बँड? ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय, जाणून घ्या

Swiggy IPO: ऑनलाइन फूड डिलिव्हरीमध्ये झोमॅटोची स्पर्धक असलेल्या स्विगीच्या आयपीओचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. पाहा किती आणि कधीपासून यात गुंतवणूक करता येऊ शकते. ...

प्रोडक्ट आवडलं नाही? १० मिनिटांत रिटर्न किंवा एक्सचेंज होणार; या कंपनीने आणली नवीन ऑफर - Marathi News | if you dont like the product you can return exchange it in 10 minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रोडक्ट आवडलं नाही? १० मिनिटांत रिटर्न किंवा एक्सचेंज होणार; या कंपनीने आणली नवीन ऑफर

Return Exchange Policy : ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. आता उत्पादन आवडलं नाही तर १० मिनिटांत रिटर्न करता येऊ शकते. ...

कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video - Marathi News | zomato delivery boy video gone viral watch emotional video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून अनेक जण भावुक झाले आहे. काहींचे डोळे पाणावले आहेत. ...

दिवाळीत खरेदीसाठी पैसे नाहीत? Blinkit वरुन बिनधास्त मागवा, पेमेंट देण्याची चिंता नाही - Marathi News | blinkit offer on diwali introduces emi option for orders above rs 2999 how to use | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीत खरेदीसाठी पैसे नाहीत? Blinkit वरुन बिनधास्त मागवा, पेमेंट देण्याची चिंता नाही

Blinkit Offer : ब्लिंकिट या कंपनीने किराणा सामानासह अनेक वस्तू १० मिनिटांत तुमच्या घरापर्यंत पोहोचवल्या आहेत. आता दिवाळीनिमित्त कंपनीने नवीन ऑफर लाँच केली आहे. ...