लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झोमॅटो

झोमॅटो, मराठी बातम्या

Zomato, Latest Marathi News

झोमॅटो बॉयचे नाव ऐकताच 'जातीचा' अंदाज लावला, डिलिव्हरी घेण्यास नकार - Marathi News | Speculated the breed upon hearing the name of Zomato Boy, refusing to take delivery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झोमॅटो बॉयचे नाव ऐकताच 'जातीचा' अंदाज लावला, डिलिव्हरी घेण्यास नकार

लखनौच्या आशियानामध्ये ग्राहकाने फूड डिलिव्हरी बॉय विपिनकुमार यांना जात विचारून जेवण घेण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. ...

Zomato घेणार Blinkit चा ताबा?, बातमी येताच कंपनीचे शेअर्स झाले धडाम… - Marathi News | Zomato board to sign off Blinkit acquisition on June 17 shares dropped by 4 percent bse nse stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato घेणार Blinkit चा ताबा?, बातमी येताच कंपनीचे शेअर्स झाले धडाम…

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे शेअर्स मंगळवारी जबरदस्त आपटल्याचं पाहायला मिळालं. ...

कॉफीत सापडला चिकनचा तुकडा, दिल्लीतील रेस्टॉरंटमधून झोमॅटोवरून केली होती ऑर्डर - Marathi News | A piece of chicken found in coffee, ordered from Zomato from a restaurant in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉफीत सापडला चिकनचा तुकडा, दिल्लीतील रेस्टॉरंटमधून झोमॅटोवरून केली होती ऑर्डर

A piece of chicken found in coffee : कॉफी पाहताच त्याला धक्का बसला. या कॉफीत त्याला चक्क चिकनचा तुकडा आढळला आहे. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर  व्हायरल होतं आहे.  ...

Zomato Share Price: हुश्श... गुंतवणूकदार सुखावले! १० महिन्यानंतर झोमॅटोचे शेअर वधारले; अप्पर सर्किटमध्ये झेप - Marathi News | zomato share hit upper circuit with 19 percent hike after company fourth quarter result | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हुश्श... गुंतवणूकदार सुखावले! १० महिन्यानंतर झोमॅटोचे शेअर वधारले; अप्पर सर्किटमध्ये झेप

Zomato Share Price: जुलै २०२१ नंतर पहिल्यांदाच झोमॅटोचा शेअर अप्पर सर्किटमध्ये झेपावला असून, हा गुंतवणूकदारांना सुखद धक्का मानला जात आहे. ...

वर्दीतील माणुसकी! फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणासाठी पोलिसांचा पुढाकार; दिलं खास गिफ्ट अन्... - Marathi News | police generosity new bike given to the person who delivered by bicycle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्दीतील माणुसकी! फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणासाठी पोलिसांचा पुढाकार; दिलं खास गिफ्ट अन्...

इंदूर जिल्ह्यातील पोलीस कर्मचार्‍यांनी लोकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. इंदूरच्या पोलीस कर्मचार्‍यांनी असं काम केलं, ज्याचं भरभरून कौतुक केलं आहे. ...

Zomato Boy Viral Story : सायकलवरून डिलिव्हरी करणाऱ्या Zomato बॉयची गोष्ट झाली व्हायरल; अचानक गिफ्ट मिळाली बाईक, म्हणाला... - Marathi News | zomato delivery agent working on bicycle got a motorcycle social viral after viral tweet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सायकलवरून डिलिव्हरी करणाऱ्या Zomato बॉयची गोष्ट झाली व्हायरल; अचानक गिफ्ट मिळाली बाईक, म्हणाला...

Social Viral Emotional story : ते १२ वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत होते, परंतु कोरोनाच्या काळात त्यांची नोकरी गेल्याचं ट्विटर युझरनं सांगितलं. ...

TCS सोडून इंजिनीयरनं धरली झोमॅटो डिलिव्हरी एजंटची नोकरी; ६ आव्हानं सांगितली - Marathi News | TCS techie turns Zomato delivery agent His 6 challenges including petrol price hike | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :TCS सोडून इंजिनीयरनं धरली झोमॅटो डिलिव्हरी एजंटची नोकरी; ६ आव्हानं सांगितली

टीसीएसमधील नोकरी सोडून इंजिनीयर करू लागला झोमॅटो डिलिव्हरी एजंटचं काम ...

Rohit Pawar : 'मुलांच्या जीवाशी खेळ!', Zomato च्या 10 मिनिटांत फूड डिलिव्हरी सर्व्हिसवर रोहित पवारांची नाराजी - Marathi News | NCP Rohit Pawar Tweet Over 10-Minute Food Delivery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुलांच्या जीवाशी खेळ!', Zomato च्या 10 मिनिटांत फूड डिलिव्हरी सर्व्हिसवर रोहित पवारांची नाराजी

NCP Rohit Pawar And Zomato : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  ...