लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झोमॅटो

झोमॅटो, मराठी बातम्या

Zomato, Latest Marathi News

Paytm आपला हा व्यवसाय विकणार; Zomato सोबत बोलणी सुरू, ₹ 1500 कोटींचा करार... - Marathi News | Paytm zomato deal : Paytm to sell its Movie and event ticket business; Talks started with Zomato | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm आपला हा व्यवसाय विकणार; Zomato सोबत बोलणी सुरू, ₹ 1500 कोटींचा करार...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातल्यानंतर कंपनीला मोठा फटका बसला ...

आता दिव्यांग ही करणार झोमॅटोची डिलिव्हरी; स्नेहज्योतने मिळवून दिल्या आधुनिक दुचाकी! - Marathi News | Mumbai Disabled will deliver Zomato Snehjyot got a modern bike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता दिव्यांग ही करणार झोमॅटोची डिलिव्हरी; स्नेहज्योतने मिळवून दिल्या आधुनिक दुचाकी!

स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानने निओमोशनची आधुनिक दुचाकी वाहने दिव्यांगांना उपलब्ध करून दिली आहेत. ...

Jio Finn, Zomato निफ्टी ५० मध्ये येणार का? NIFTY 50 मध्ये येण्याचा फॉर्म्युला काय? जाणून घ्या - Marathi News | Will Jio Finn Zomato enter Nifty 50  What is the formula to get into NIFTY 50 find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio Finn, Zomato निफ्टी ५० मध्ये येणार का? NIFTY 50 मध्ये येण्याचा फॉर्म्युला काय? जाणून घ्या

Shares Nifty 50 : निफ्टी ५० मध्ये कामगिरीच्या आधारे वेळोवेळी नवीन कंपन्या एन्ट्री करतात आणि काही कंपन्या या निर्देशांकाबाहेरही असतात. कोणत्या आधारावर यात कंपन्यांचा समावेश होतो हे आपण आज जाणून घेऊ. ...

Blinkit च्या गोदामात अन्न सुरक्षेशी तडजोड! छाप्यात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित - Marathi News | indian Food safety department finds multiple health violations after it raids Zomato owned Blinkit warehouse in Hyderabad details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Blinkit च्या गोदामात अन्न सुरक्षेशी तडजोड! छाप्यात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित

Blinkit News : १० मिनिटांत खाण्या-पिण्याच्या पदार्थांची डिलिव्हरी करणारी ब्लिंकिट (Blinkit) ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पाहा नक्की काय आहे प्रकरण आणि कुठे घडला हा प्रकार. ...

"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक - Marathi News | In today s India hard work matters if not surname PM Modi praised the Zomato owner deepinder goyal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक

Zomato Deepinder Goyal PM Narendra Modi : दीपिंदर गोयल यांनी आपल्या प्रवासाचा एक किस्सा सर्वांसोबत शेअर करून आपल्या जुन्या दिवसांची आठवण काढली. तसंच त्यांनी धोरणांबाबत सरकारचे आभारही मानले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीपिंदर गोयल यांचं कौतुक ...

"माहितीये का तुझा बाप कोण आहे?" जेव्हा Zomatoच्या मालकाला त्यांच्याच वडिलांनी विचारलेला हा प्रश्न... - Marathi News | Do you know who your father is When the owner of Zomato deepinder goyal was asked this question by his own father shared memory | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"माहितीये का तुझा बाप कोण आहे?" जेव्हा Zomatoच्या मालकाला त्यांच्याच वडिलांनी विचारलेला हा प्रश्न...

Zomato Deepindar Goyal : झोमॅटोचे फाऊंडर दीपिंदर गोयल यांनी आपल्या वडिलांबाबतचा एक किस्सा सर्वासोबत शेअर केलाय. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

5 एकर जमिनीसाठी मोजले 79 कोटी; Zomatoच्या दीपिंदर गोयलने केली सर्वात मोठी लँड डील - Marathi News | 79 crore for five acres of land; Deepinder Goyal of Zomato has done the biggest land deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :5 एकर जमिनीसाठी मोजले 79 कोटी; Zomatoच्या दीपिंदर गोयलने केली सर्वात मोठी लँड डील

झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांनी अलीकडेच कंपनीच्या तिमाही निकालात मोठा फायदा झाला आहे. ...

Zomato वरुन ऑर्डर करणं पडणार महागात, कंपनीनं 'या' शुल्कात केली २५ टक्क्यांची वाढ - Marathi News | Ordering from Zomato will be expensive the company has increased platform fee charge by 25 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato वरुन ऑर्डर करणं पडणार महागात, कंपनीनं 'या' शुल्कात केली २५ टक्क्यांची वाढ

Zomato Food Delivery : आता ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोवरून ऑर्डर करणं थोडं महागात पडणार आहे. कंपनीनं एका शुल्कात २५ टक्क्यांची वाढ केलीये. ...