Gig Workers on Strike : गिग कामगारांनी ३१ डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. याचा परिणाम स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, फ्लिपकार्ट, अमेझॉन, झेप्टो आणि इतर ई-कॉमर्स कंपन्यांच्या डिलिव्हरीवर होईल. ...
Quick Commerce Boom 2025 : २०२५ च्या अहवालात जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान १२० हून अधिक शहरांमध्ये दिलेल्या लाखो ऑर्डरचे विश्लेषण करण्यात आले. त्यात असे आढळून आले की एका व्यक्तीने दर ३६ तासांनी कंडोम ऑर्डर केले. ...
Zomato CEO Deepinder Goyal: झोमॅटोला ऑपरेट करणाऱ्या 'इटर्नल' कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांना मोठं नुकसान झालं आहे. पाहा काय आहे यामागचं कारण. ...
Zomato boy Success Story: ही कहाणी आहे २३ वर्षांच्या नंदन रेणुकप्पा याची. त्यानं पारंपारिक व्यवसायाच्या सीमा ओलांडून एका अनोख्या उद्योगाची सुरुवात केली आहे. पाहा कसा होता त्याचा प्रवास ...
Zomato Eternal Share : झोमॅटोची मूळ कंपनी इटरनल लिमिटेडने टाटा समुहातील मोठमोठ्या कंपन्यांना मागे टाकलं आहे. एवढेच नाही तर अदानींच्या कंपनीलाही धोबीपछाड दिला आहे. ...
Swiggy Toing App: ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने वापरकर्त्यांसाठी 'Toing' हे नवीन अॅप लाँच केले आहे. या अॅपमध्ये ५० रुपयांत जेवण मिळणार आहे. ...
Swiggy Zomato Food Delivery: तुम्हीही ऑनलाइन फूड ऑर्डर करण्यासाठी स्विगी, झोमॅटो सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करता का? मग आता तुमचा खिसा अधिक रिकामा करावा लागू शकतो आणि तोही येत्या सणासुदीच्या काळात. ...