शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : राहु-शुक्र युती: ५ राशींना राजयोगाचा लाभ, यश-प्रगतीची संधी; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!

भक्ती : एप्रिलमध्ये ४ ग्रहांचे गोचर: ६ राशींना उत्तम काळ, भाग्याची साथ; धनलाभाचे योग, फायदाच फायदा!

भक्ती : संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर गणपती प्रसन्न, लक्ष्मी राजयोगाचा लाभ; दत्तगुरु स्वामी शुभ करतील!

भक्ती : वक्री बुध अस्तंगत: ८ राशींनी अखंड सावध राहावे, कामावर लक्ष द्यावे; धनहानी योग, संमिश्र काळ!

भक्ती : २०२४ चे पहिले सूर्यग्रहण: ३ राशींसाठी लाभदायक, ३ राशींना तापदायक; पाहा, कसा असेल प्रभाव?

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: नेते मंडळींची भेट, राजकारणात यश; धनलाभाचे योग, सुख-समृद्धीचा काळ!

भक्ती : ४ शुभ योगांत होळी: ७ राशींना दुप्पट लाभ, व्हाल मालामाल; सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!

भक्ती : गुरु-सूर्य युती: ९ राशींना वरदान काळ, अचानक धनलाभ; व्यवसायात नफा, नव्या नोकरीची ऑफर शक्य!

भक्ती : बुध-गुरु युती योग: ७ राशींना यशकारक, प्रगतीची उत्तम संधी; योजना गुप्त ठेवा, सुख-समृद्धी वाढ!

भक्ती : शुक्र-सूर्य-राहु त्रिग्रही योग: ८ राशींना शुभ, लॉटरी-शेअर बाजारातून लाभ; पद-प्रतिष्ठेत वाढ!