सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Shash Rajyog 2024: २८ ऑक्टोबर, सोमवारपासून दिवाळीची (Diwali 2024) धुमधडाक्यात सुरुवात होत आहे. अशातच आजचा शनिवार बोनस मिळावा असा शश राजयोग घेऊन आला आहे. २६ ऑक्टोबर रोजी मघा नक्षत्रात शश राजयोगाचा शुभ संयोग तयार झाला आहे. या शुभ संयोगात धनु आणि कुंभ ...
Diwali 2024 Dhanteras 2024: काही राशींना दिवाळीची सुरुवात अगदी धुमधडाक्यात होऊ शकते. मालामाल होण्याची, सुख-समृद्धीची प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...
Guru Pushya Yoga October 2024: गुरुवारी गुरुपुष्यामृत योग जुळून येत आहे. दिवाळीपूर्वी हा योग येणे शुभ मानले जाते आहे. कोणत्या राशींसाठी हा कालावधी भाग्योदय, पद-पैसा वाढीचा ठरू शकेल? जाणून घ्या... ...
Astro Tips: अनेक विवाहेच्छुक मंडळी दिवाळी होता होता बोहोल्यावर चढण्याच्या तयारीत असतील. पण त्यासाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे जोडीदार! त्यासाठी युद्ध पातळीवर शोधही सुरु असेल. कोणाची लग्न गाठ कुठे, कधी आणि कशी जुळेल सांगता येत नाही. त्यामुळे प्रयत्न क ...