लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ! - Marathi News | first margashirsha guruwar december 2024 know about these 7 zodiac signs get datta guru swami samarth and laxmi devi blessings prosperity and positive success in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मी देवीचे विशेष व्रताचरण केले जाते. कोणत्या राशींवर विशेष फलदायी, पुण्यकारक ठरू शकेल? जाणून घ्या... ...

४ ग्रहांचे गोचराने ३ राजयोग: १० राशींना शुभ काळ, अडकलेला पैसा मिळेल; नोकरीत बढती, यश-प्रगती! - Marathi News | 4 planet gochar 3 rajyog december 2024 these 10 zodiac signs get success prosperity profit promotion positivity in job career business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ ग्रहांचे गोचराने ३ राजयोग: १० राशींना शुभ काळ, अडकलेला पैसा मिळेल; नोकरीत बढती, यश-प्रगती!

डिसेंबर महिना सुरू झाला असून, २०२४ वर्ष जाता जाता अनेक राशींना सर्वोत्तम लाभ, फायदा आणि अनेक बाबतीत सकारात्मक अनुकूलता देणारे ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

देव दीपावली: ७ राशींवर अपार कृपा, सुख-सौभाग्य प्राप्ती; यश-प्रगती, लाभच लाभ, शुभ घडेल! - Marathi News | dev diwali deepavali weekly horoscope 01 december 2024 to 07 december 2024 saptahik rashi bhavishya in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :देव दीपावली: ७ राशींवर अपार कृपा, सुख-सौभाग्य प्राप्ती; यश-प्रगती, लाभच लाभ, शुभ घडेल!

आगामी काळातील ग्रहमानासह देव दीपावली, विनायकी चतुर्थी तसेच खंडोबा नवरात्राचे दिवस कोणत्या राशींसाठी कसे असतील? जाणून घेऊया... ...

शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ! - Marathi News | shukra and chandra yog december 2024 know about these 10 zodiac signs get best positivity prosperity and profit in job business career | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!

शुक्राचे होत असलेले राशीपरिवर्तन आणि नक्षत्र गोचर अनेक राशींसाठी सर्वोत्तम लाभ, सकारात्मक अनुकूलता देणारे ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...

शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ! - Marathi News | shukra and uranus arun grah navam pancham yog in december 2024 these 6 zodiac signs will get prosperity positivity and success | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

शुक्र आणि अरुण ग्रहाचा हा योग अनेक राशींना शुभ-लाभाचा, सकारात्मक अनुकूलता देणारा ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा! - Marathi News | guru pradosh vrat november 2024 know about impact and effect on all zodiac signs with blessings of datta guru and mahadev | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!

गुरु प्रदोषाच्या दिवशी महादेवांसह दत्तगुरु, स्वामींचे पूजन तसेच गुरु ग्रहाशी संबंधित उपाय करणे शुभ लाभाचे मानले जाते. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...

उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ! - Marathi News | weekly horoscope 24 november 2024 to 30 november 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!

Weekly Horoscope: तुमच्यासाठी कसा असेल आगामी काळ? जाणून घ्या… ...

Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीला राशीनुसार दान करा आणि पापमुक्त व्हा! - Marathi News | Utpanna Ekadashi 2024: Donate according to rashi on Utpanna Ekadashi and be sin free! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीला राशीनुसार दान करा आणि पापमुक्त व्हा!

Utpanna Ekadashi 2024:एकादशी ही तिथी मुळातच पवित्र तिथी आहे. ती भगवान विष्णूंची प्रिय तिथी म्हणूनही ओळखली जाते. म्हणून अनेक हरिभक्त विष्णूंची उपासना म्हणून आणि आपले पापक्षालन व्हावे म्हणून महिन्यातून दोनदा येणाऱ्या एकादशीला उपास करतात आणि उपासना देखी ...