लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
धनु संक्रांती: ७ राशींना सूर्यकृपेचा लाभ, नोकरीत पदोन्नती; व्यवसायात प्रगती, उत्पन्नात वाढ! - Marathi News | dhanu sankranti december 2024 these 7 zodiac signs get positivity success in job career and business of surya gochar in dhanu rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :धनु संक्रांती: ७ राशींना सूर्यकृपेचा लाभ, नोकरीत पदोन्नती; व्यवसायात प्रगती, उत्पन्नात वाढ!

सन २०२४ मधील सूर्याचे शेवटचे संक्रमण असून, नवीन वर्षांत अनेक राशींना अनुकूल परिणाम प्राप्त होऊ शकतील, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

शुक्र-शनी युती: ७ राशींना अपार लाभ, नवीन नोकरीची ऑफर; शेअर बाजारात नफा, वरदान काळ! - Marathi News | venus transit in kumbh rashi december 2024 know about effect and impact on these 7 zodiac signs of shukra gochar kumbh rashi and yuti yog with shani | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्र-शनी युती: ७ राशींना अपार लाभ, नवीन नोकरीची ऑफर; शेअर बाजारात नफा, वरदान काळ!

शुक्राचे राशीपरिवर्तन आणि शनीसोबतचा युती योग कोणत्या राशींना शुभ ठरू शकेल? २०२५ या नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच कसा प्रभाव असेल? जाणून घ्या... ...

गजकेसरी योगात दत्त जयंती: ५ राशींना अचानक धनलाभ, इच्छापूर्तीचा काळ; कामात यश, चांगलेच होईल! - Marathi News | gaj kesari yoga on datta jayanti 2024 know about impact and effect on all zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गजकेसरी योगात दत्त जयंती: ५ राशींना अचानक धनलाभ, इच्छापूर्तीचा काळ; कामात यश, चांगलेच होईल!

Datta Jayanti 2024: दत्त जयंतीला गजकेसरी योग जुळून येणे शुभ मानले गेले आहे. कोणत्या राशींना सकारात्मक अनुकूल प्रभाव, दत्तगुरुंचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील? जाणून घ्या... ...

बुध गोचर: ८ राशींना यश-प्रगतीची संधी, लॉटरी-शेअर बाजारात लाभाचे योग; पदोन्नती-पगारवाढ शक्य! - Marathi News | budh uday and margi in december 2024 these 8 zodiac signs lucky to get positive success best benefits in career job and business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुध गोचर: ८ राशींना यश-प्रगतीची संधी, लॉटरी-शेअर बाजारात लाभाचे योग; पदोन्नती-पगारवाढ शक्य!

डिसेंबर महिन्यातील बुधाचे गोचर अनेक राशींना सर्वोत्तम, वरदान काळाप्रमाणे ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना शुभ, सर्वोत्तम संधी; संचित धनात वाढ, अपार कृपा अन् लाभच लाभ! - Marathi News | weekly horoscope 08 december 2024 to 14 december 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना शुभ, सर्वोत्तम संधी; संचित धनात वाढ, अपार कृपा अन् लाभच लाभ!

Weekly Horoscope: ०८ डिसेंबर २०२४ ते १४ डिसेंबर २०२४ हा काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

Champa Shashthi 2024: आजची चंपाषष्ठी तुमच्या राशीला खंडोबा आणि शनिदेवाची कृपा मिळवून देणार का? बघा! - Marathi News | Champa Shashthi 2024: Will today's Champa Shashthi bless your zodiac sign with Khandoba and Saturn? Look! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Champa Shashthi 2024: आजची चंपाषष्ठी तुमच्या राशीला खंडोबा आणि शनिदेवाची कृपा मिळवून देणार का? बघा!

Champa Shashthi 2024: आज खंडोबाच्या षडरात्रोत्सवाची सांगता. अर्थात आज चंपाषष्ठीचा (Champa Shashthi 2024) दिवस. खंडोबा हे महादेवाचे अवतार आणि शनीदेव ही न्यायाची देवता. हा एकत्रित योग तुमच्या राशीसाठी लाभदायी ठरणार की कष्टदायी ते पाहू. ...

मंगळ वक्री, सूर्याशी षडाष्टक योग: ६ राशींचे मंगल, लाभच लाभ; भाग्याची साथ, सुखाचा काळ! - Marathi News | mars retrograde in cancer december 2024 these 6 zodiac signs get money success in job business and career of mangal vakri in kark rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळ वक्री, सूर्याशी षडाष्टक योग: ६ राशींचे मंगल, लाभच लाभ; भाग्याची साथ, सुखाचा काळ!

मंगळाचे वक्री होणे अनेक राशींना लाभाचे, फायद्याचे ठरू शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

शुक्र-शनीचा अर्धकेंद्र योग: ५ राशींचा सुवर्ण काळ, ऐश्वर्य-वैभवाचा अपार लाभ; सुख-सौभाग्य वाढ! - Marathi News | shukra and shani yoga in december 2024 these 5 zodiac signs lucky get success desire will come true and positive profit | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्र-शनीचा अर्धकेंद्र योग: ५ राशींचा सुवर्ण काळ, ऐश्वर्य-वैभवाचा अपार लाभ; सुख-सौभाग्य वाढ!

हा योग अत्यंत शुभ मानला जातो. भाग्यवान राशी कोणत्या? जाणून घ्या... ...