सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Budh Gochar 2025:ग्रहस्थिती बदलते तेव्हा आपोआपच राशींवर परिणाम होतात. २०२५ सुरु झाले असून सुरुवातीच्या काळात तीन मुख्य ग्रह आपले स्थान बदलणार आहे. ४ जानेवारी रोजी बुध गोचर (Budh Gochar 2025) होणार असून ४ राशींना त्याचा लाभ होणार आहे असे भाकीत ज्योतिष ...
New Year 2025: साल २०२४ आज निरोप घेणार. ३१ डिसेंबरचा आजचा दिवस नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असला तरी जाता जाता तुम्हाला कोणती शिकवण देणार की भेट देणार ते तुमच्या राशीनुसार जाणून घ्या. ...
Margashirsha Somvati Amavasya December 2024: मार्गशीर्ष सोमवती अमावास्या ही सन २०२४ मधील शेवटची अमावास्या असून, या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार महादेवांना अभिषेक करणे अतिशय शुभ, पुण्य फलदायी मानले गेले आहे. जाणून घ्या... ...