सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Rahu Mangal Gochar 2025: नवे वर्ष २०२५ सुरु होते न होते ग्रहांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. त्यालाच आपण गोचर असे म्हणतो. काही ग्रहांचे स्थलांतर शुभ संकेत देणारे ठरतील तर काही ग्रहांचे स्थलांतर अशुभ संकेत देतील. जसे की २९ मार्च रोजी होणार ...
Shani Gochar 2025: शनि हा न्यायाची देवता आहे. मात्र शनी दृष्टी वक्र असेल तर अनेक बाबतीत उलथा पालथ होऊ शकते, तेही स्थानिक पातळीवर नाही तर जागतिक पातळीवर. २९ मार्च रोजी होणारे संक्रमण नक्की कोणते संकेत दर्शवत आहे ते पाहू. ...
Makar Sankranti 2025: मकरसंक्रांतीला पुष्य योग जुळून येत आहे. सूर्याचे संक्रमण कोणत्या राशींना अतिशय सकारात्मक अनुकूलता देणारे ठरू शकेल? जाणून घ्या... ...