सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Nirjala Ekadashi 2025: वर्षभरात इतर कोणतीही एकादशी केली नाही तरी निर्जला एकादशी करावी असे म्हणतात. कारण ही एकादशी केली असता २४ एकादशीचे पुण्य लाभते. ही तिथी विशेष असल्याने या दिवसाचे तर महत्त्व आहेच, शिवाय त्यादिवशी वर्षभरातील सर्वात मोठा राजयोग जुळू ...
बुध स्वामी असलेल्या मिथुन राशीत अतिशय प्रभावी आणि शुभ मानला गेलेला गुरु आदित्य राजयोग जुळून येत आहे. कोणत्या राशींना महिनाभर लाभ प्राप्त होऊ शकतील? जाणून घ्या... ...
Astrology: गजकेसरी योगात धनलाभ तथा आर्थिक वृद्धी होण्याची शक्यता असते. ४ जून रोजी हा योग जुळून आल्याने पाच राशींना अचानक धनलाभाच्या संधी प्राप्त होतील तसेच आर्थिक अडचणी दूर होऊन पुढील बराच काळ आर्थिक स्थैर्य लाभेल अशी ग्रहस्थिती जुळून आली आहे. ...
अलीकडेच राहु आणि केतु यांनी राशीपरिवर्तन केले आहे. राहु-केतु यांचा प्रतिकूल प्रभाव दीर्घकालीन असतो, असे म्हटले जाते. नेमके काय करावे? जाणून घ्या... ...
Astrology: मंगळवार दिनांक ३ जून रोजी तीन प्रकारचे शुभ संयोग तयार होत आहेत, ज्याचा लाभ पाच राशींना मिळणार असल्याचे संकेत आहेत. मंगळवार हा गणरायाच्या पूजेबरोबरच मारुतीरायाच्या उपासनेचाही मानला जातो. त्यामुळे या दिवशी पाच राशीच्या जातकांना बुद्धी, सिद्ध ...
June Astro 2025: जूनमध्ये ग्रहांचे एक अद्भुत संयोजन होणार आहे. या महिन्यात बुध, सूर्य आणि गुरूची युती मिथुन राशीत असेल. ज्यामुळे त्रिग्रही योग तसेच बुधादित्य राजयोग तयार होईल. या तिन्ही शुभ ग्रहांच्या प्रभावामुळे या महिन्यात ५ राशींचे नशीब चमकणार आहे ...