लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ? - Marathi News | Janmashtami 2025: Dhakku Makum Dhakku Makum; 'These' zodiac signs will be blessed with Gopalka, what will be the benefits? | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?

Janmashtami 2025: यंदा गोकुळाष्टमीच्या कालावधीत अनेक शुभ योग घेऊन येत आहे. ज्यामुळे काही राशींवर लक्ष्मी कृपा तसेच कृष्ण कृपा होऊन त्यांना प्रापंचिक, आर्थिक, मानसिक सुख देणाऱ्या घटना घडणार आहेत. ...

१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ! - Marathi News | 19 years shani mahadasha lasts know about these zodiac signs get immense money fortune prosperity timeless benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!

Shani Mahadasha Effect And Impact: शनि साडेसाती साडेसात वर्ष असते. तर महादशा तब्बल १९ वर्षे चालते. कसा असतो शनिचा प्रभाव? जाणून घ्या... ...

मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट! - Marathi News | shravan sankashti chaturthi angarak yog 2025 these 6 zodiac signs will get ganpati special auspicious blessings timeless prosperity infinite benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!

Shravan Sankashti Chaturthi August 2025 Angarak Yog: श्रावण महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थीला बुधादित्य गजलक्ष्मी राजयोग जुळून आले असून, कोणत्या राशींवर बाप्पाची कालातीत कृपा राहू शकेल? जाणून घ्या... ...

साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण! - Marathi News | weekly horoscope 10 august 2025 to 16 august 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!

Weekly Horoscope: १० ऑगस्ट ते १६ ऑगस्ट २०२५ या कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती - Marathi News | Shravan Purnima 2025: Shravan Purnima in Gajalakshmi Yoga; With the grace of Lakshmi, the happiness of these zodiac signs will increase | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

Raksha Bandhan Shravan Purnima 2025: यंदा श्रावण पौर्णिमा(Shravan Purnima 2025) अर्थात रक्षाबंधनाचा(Raksha Bandhan 2025) कालावधीत अनेक शुभ योग घेऊन येत आहे. ज्यामुळे काही राशींवर लक्ष्मी कृपा होऊन त्यांना आर्थिक वृद्धी, कौटुंबिक आनंद, करिअरमध्ये विका ...

गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ! - Marathi News | raksha bandhan 2025 in gaja lakshmi samsaptak yoga these 10 zodiac signs will get happiness prosperity fortune timeless blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!

Raksha Bandhan 2025: यंदा रक्षाबंधन कालावधीत अनेक शुभ योग जुळून येत आहेत. काही राशींना वेळोवेळी धनलाभ, यश-प्रगतीची संधी, शुभ कल्याण काळाचा अनुभव येऊ शकेल. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...

पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल! - Marathi News | weekly horoscope 03 august 2025 to 09 august 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

Weekly Horoscope: तुमच्यासाठी कसा असेल श्रावण नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनापर्यंतचा काळ? जाणून घ्या… ...

साप्ताहिक राशीभविष्य: कुठलाही ग्रहपालट नाही तरी संमिश्र ग्रहमान राहील; परीक्षांचे निकाल लागतील मनासारखे - Marathi News | Weekly horoscope 03 August 2025 to 09 august 2025 saptahik rashi bhavishya Find out how this week will be for you | Latest astro Photos at Lokmat.com

ज्योतिष :साप्ताहिक राशीभविष्य: कुठलाही ग्रहपालट नाही तरी संमिश्र ग्रहमान राहील; परीक्षांचे निकाल लागतील मनासारखे

Weekly Horoscope: ३ ऑगस्ट २०२५ ते ९ ऑगस्ट २०२५ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...