लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
३० वर्षांनी गुरु-शनि त्रिदशांश योग: ८ राशींना फायदा, पैसाच पैसा, लाभच लाभ; शुभ-कल्याण घडेल! - Marathi News | guru shani tridashansh yog september 2025 know about these 8 zodiac signs will get money benefits fortune and prosperity | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३० वर्षांनी गुरु-शनि त्रिदशांश योग: ८ राशींना फायदा, पैसाच पैसा, लाभच लाभ; शुभ-कल्याण घडेल!

शनि गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत वक्री आहे. तसेच गुरु आणि शनिचा त्रिदशांश योग जुळून येत आहे. कोणावर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या... ...

समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा! - Marathi News | shukra gochar september 2025 samsaptak chaturgrahi grahan yog these 8 zodiac signs will get positivity prestige and prosperity | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!

कोणत्या राशीत हे योग जुळून येत आहेत? तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...

४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न! - Marathi News | parivartini ekadashi september 2025 know about these 9 zodiac signs 4 raj yoga welfare prosperity good fortune profit and dhana lakshmi will give blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!

Parivartini Ekadashi September 2025: तुमची रास कोणती? परिवर्तिनी एकादशीला शुभ राजयोग जुळून येत आहेत. या कालावधीचा तुमच्यावर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...

साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, अडकलेले पैसे मिळतील; ६ राशींना संमिश्र, सावध असावे! - Marathi News | weekly horoscope 31 august 2025 to 06 september 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, अडकलेले पैसे मिळतील; ६ राशींना संमिश्र, सावध असावे!

Weekly Horoscope: ३१ ऑगस्ट २०२५ ते ०६ सप्टेंबर २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ - Marathi News | September Atro: September begins with Gauri Puja; Bumper lottery for 9 zodiac signs in Bhadra Raja Yoga, a time of happiness, wealth, and prosperity | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ

September Astro: यंदा सप्टेंबर २०२५ ची सुरुवात गौराईच्या आशीर्वादाने होत आहे, याच महिन्यात पितृपक्ष आणि नवरात्रही येत आहे. त्याबरोबरच भद्रा राजयोगामुळे हा संबंध महिना ९ राशींसाठी सुखाचा काळ घेऊन येत आहे. ...

८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण! - Marathi News | 8 very auspicious yog in ganesh chaturthi ganpati 2025 these 8 zodiac signs will get ashtavinayak bappa blessings prestige prosperity and wealth glory good fortune | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!

Ganesh Chaturthi Ganpati 2025 Astrology: २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. तुमची रास कोणती? तुमच्यावर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...

५ राशींवर गणपती बाप्पाची कायम कृपा, अपार बुद्धी, कालातीत लाभ; भरघोस भरभराट, भाग्योदय होतो! - Marathi News | ganesh chaturthi 2025 ganpati bappa eternal grace immense wisdom timeless benefits immense prosperity and good fortune abound on the 5 zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ राशींवर गणपती बाप्पाची कायम कृपा, अपार बुद्धी, कालातीत लाभ; भरघोस भरभराट, भाग्योदय होतो!

Ganesh Chaturthi 2025 Ganpati Priya Rashi: काही राशींवर गणपतीची कायम कृपा असते, असे मानतात. आर्थिक आघाडी, करिअर यामध्ये गणपतीच्या शुभाशिर्वादामुळे यश-प्रगती मिळते, भरभराट होऊ शकते, असे सांगितले जाते. तुमची रास आहे का यात? ...

साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये! - Marathi News | weekly horoscope 24 august 2025 to 30 august 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!

Weekly Horoscope: २४ ऑगस्ट २०२५ ते ३० ऑगस्ट २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...