सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Weekly Horoscope Pitru Paksha 2025: १४ सप्टेंबर २०२५ ते २० सप्टेंबर २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...
Shani Dev Priya 5 Rashi: अत्यंत प्रिय मानल्या गेलेल्या ५ राशींवर शनि आयुष्यभर वरदहस्त ठेवतो. शनि नेहमी प्रसन्न असतो. भरघोस भरभराट करतो, लाभच लाभ देतो. ...
Astrology: आज १२ सप्टेंबर शुक्रवार, लक्ष्मी मातेचा दिवस आणि तिचा भाऊ मानला जाणारा चंद्र वृषभ राशीत स्थलांतरित होत आहे. त्यामुळे अनेक शुभ योग तयार होत असून ५ राशींना त्याचा पुरेपूर लाभ मिळणार आहे. ...
Budha Gochar 2025 Information in Marathi: १५ सप्टेंबर रोजी कन्या राशीत बुधाचे संक्रमण(Budh Gochar 2025) होणार आहे. हे संक्रमण अतिशय शुभ मानले जाते. या संक्रमणामुळे भद्रा राजयोग तयार होत आहे. १२ महिन्यांनंतर बुध कन्या राशीत परत येत आहे. ज्योतिषशास्त्र ...
Pitru Paksha 2025: यंदा ८ ते २१ सप्टेंबर रोजी पितृपक्ष(Pitru Paksha 2025) आहे. या १५ दिवसांच्या कालावधीत चार ग्रहांचे गोचर होणार होते. त्याचा प्रभाव १२ ही राशींवर दिसून येईल, मात्र लाभ मिळणार आहे तो ७ राशींना! जाणून घेऊ हे लाभ कोणते आणि कोणाच्या वाट् ...
Chandra Grahan September 2025 Astrology: भाद्रपद पौर्णिमेला लागणाऱ्या चंद्रग्रहणावेळी मृत्यू पंचक सुरू असेल. परंतु, काही शुभ योगांमुळे काही राशींना हा काळ उत्तम ठरू शकतो, तर काही राशींना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ...