सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
दिवाळीच्या आनंदी, उत्साही आणि शुभ काळात सर्वोत्तम पुण्य फल देणारे राजयोग जुळून येत आहेत. काही राशींना दिवाळी वरदानापेक्षा कमी असणार नाही, असे म्हटले जात आहे. ...
Rama Ekadashi 2025: आश्विन महिन्यात दिवाळीपूर्व येणाऱ्या एकादशीला 'रमा एकादशी(Rama Ekadashi 2025) म्हणून ओळखले जाते. एकादशी ही विष्णूंची प्रिय तिथी आणि दिवाळी(Diwali 2025) हा लक्ष्मी पूजेचा सण, त्यानिमित्ताने दिवाळीच्या सुरुवातीला म्हणजेच रमा एकादशील ...
Diwali 2025 Vaibhav Laxmi Yog: दिवाळीच्या अत्यंत शुभ मुहूर्तावर अद्भूत राजयोग जुळून येत असून, काही राशींवर धनलक्ष्मीची कृपा, यश-प्रगती, आर्थिक लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...
Diwali 2025 Hans Kendra Trikon Rajyog: दिवाळीत अद्भूत शुभ राजयोग जुळून येत आहेत. यामुळे अनेक राशींचे कल्याण होऊ शकते. अनेक अनपेक्षित लाभ मिळू शकतात, असे म्हटले जात आहे. तुमची रास आहे का यात? ...
Shani Gochar 2025: ज्योतिषी नरेंद्र सदावर्ते यांच्या अभ्यासानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या दृष्टिकोनातून यंदाची दिवाळी(Diwali 2025) खूप खास असणार आहे. इतर ग्रहांचे गोचर सकारात्मक परिणाम देणार आहेच पण मुख्यत्त्वे शनी महाराज सर्व ग्रहांवर आपली शुभदृष्टी ...
Diwali Astro 2025: दिवाळीला(Diwali 2025) उरला फक्त एक आठवडा! येत्या शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारसेने दिवाळीची सुरुवात होत आहे आणि २३ ऑक्टोबरला भाऊबीजेने सांगता होणार आहे. हा कालावधी तुमच्या राशीसाठी काय घेऊन य ...