सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
November Astro 2025: २०२५ चे उरले शेवटचे दोन महिने. वर्षभरात अनेक घडामोडी घडून गेल्या, पण हे वर्ष जाता जाता काय फळ देणार याबाबत सर्वांना उत्सुकता असते. त्यामुळे ही शुभवार्ता तुमच्यासाठी! नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ शुक्र आदित्य राजयोगाने होत आहे. ...
Shani Margi In Meen Rashi 2025: वक्री असलेला शनि मीन राशीत मार्गी होत असून, अनेक राशींचे अच्छे दिन सुरू होऊ शकतात. भरघोस भरभराट, भाग्योदय होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या... ...
नोव्हेंबर महिन्यात अद्भूत शुभ राजयोगांचा महासंगम होणार आहे. काही राशींना अचानक धनलाभ, सुवर्ण संधी आणि सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया... ...
Mangal Gochar 2025: सध्या ग्रहांचे गोचर अर्थात स्थलांतर सुरु आहे. ज्याचा प्रभाव कळत नकळत मानवी जीवनावरदेखील होत आहे. अलीकडेच गुरु गोचर(Guru Gochar 2025) झाले आणि आता २७ ऑक्टोबर रोजी मंगळ(Mangal Gochar 2025) तूळ राशी सोडून स्वतःच्या राशीत म्हणजेच वृश् ...
Budh Guru Yuti 2025: गुरु ग्रह सध्या कर्क राशीत आहे आणि आता तो बुधाशी(Budh Guru Yuti 2025) युती करत असल्याने शक्तिशाली नवपंचम राजयोग(Nava Pancham Rajyoga 2025) निर्माण होत आहे. त्याच्या प्रभावामुळे पुढील राशींचा सुखाचा काळ सुरु होणार असल्याचे भाकीत ...