सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
May Astro 2025: मे महिन्यात गुरू, शुक्र, राहू, केतू, बुध आणि सूर्य हे ६ प्रमुख ग्रह आपली राशी बदलणार आहेत. ग्रहांमध्ये होणाऱ्या मोठ्या बदलामुळे, ५ राशींचे भाग्य उजळणार आहे! ज्यात करिअरसोबतच कौटुंबिक सौख्यही लाभणार आहे. ...
अनेक शुभ योगांपैकी एक असलेला वसुमती योग कसा जुळून येतो? या योगाची फले काय सांगितली आहेत? कोणत्या राशींना याचा उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो? जाणून घ्या... ...
Akshaya Tritiya April 2025: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जुळून येणाऱ्या ३ राजयोगाचा कोणत्या राशींवर शुभ प्रभाव पडू शकेल? अक्षय्य पुण्य, लाभ प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या... ...
Rahul Mangal Shadashtak Yoga 2025: ज्योतिष शास्त्रानुसार मे महिना ग्रहांच्या दृष्टीने फारच धामधुमीचा असणार आहे. अनेक ग्रह स्थलांतरित होणार आहेत, इतर ग्रहांशी युती करणार आहेत, काही वेळेस पापग्रह एकत्र येणार आहेत, या सगळ्याचा परिणाम राशींवर होणार आहे. ...