सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Saturn Transit In Pisces March 2025: २९ मार्च २०२५ रोजी शनि मीन राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असणाऱ्यांनी काही उपाय नक्की करावेतच, असे सांगितले जाते. (Shani Gochar In Meen Rashi March 2025 Upay In Marathi) ...
Shani Amavasya 2025: सूर्य सध्या मीन राशीत आहे आणि शनिही गोचर करून २९ मार्च रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत शनि आणि सूर्याचा संयोग फारसा चांगला मानला जात नाही, कारण वर्षातील पहिले सूर्यग्रहण(Solar Eclipse 2025) देखील २९ मार्च ...
३० वर्षांनी शनि मीन राशीत प्रवेश करणार असून, सुमारे ५७ वर्षांनी असे दुर्मिळ, दुर्लभ, प्रभावी योग जुळून येत आहेत. तुमची रास कोणती? कसा असू शकेल प्रभाव? जाणून घ्या... ...
Varuni Yoga 27 march 2025: गुरुवारी अतिशय दुर्मिळ, दुर्लभ आणि शुभ पुण्य लाभदायी वारुणी योग जुळून आला आहे. वारुणी योग म्हणजे काय? तो कधी जुळून येतो? कोणत्या राशींना सर्वोत्तम फलकारक ठरू शकेल? जाणून घ्या... ...