लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
केतु नक्षत्र गोचर: ५ राशींना इच्छापूर्ती काळ, बचत करणे शक्य; नोकरीत लाभ, गुंतवणुकीतून फायदा - Marathi News | ketu hasta nakshatra gochar 2024 these 5 zodiac signs get success benefits and profit | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :केतु नक्षत्र गोचर: ५ राशींना इच्छापूर्ती काळ, बचत करणे शक्य; नोकरीत लाभ, गुंतवणुकीतून फायदा

केतु नक्षत्र गोचर करणार असून, कोणत्या राशींवर कसा सकारात्मक प्रभाव पडू शकेल? ते जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : ३ जुलै २०२४; आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक, घरात आनंदाचे वातावरण - Marathi News | today daily horoscope 3 july 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : ३ जुलै २०२४; आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक, घरात आनंदाचे वातावरण

Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

चंद्र-मंगळ युती: ६ राशींवर महालक्ष्मीची असीम कृपा, परदेशी वारीचा योग, पद-प्रतिष्ठा वाढेल! - Marathi News | moon and mars conjunction 2024 these 6 zodiac signs get success positive impact of chandra and mangal mahalaxmi yog 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :चंद्र-मंगळ युती: ६ राशींवर महालक्ष्मीची असीम कृपा, परदेशी वारीचा योग, पद-प्रतिष्ठा वाढेल!

महालक्ष्मी राजयोग कोणत्या राशींना शुभ, फलदायी ठरू शकतो, कोणत्या राशी लकी ठरू शकतील? जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस फार चांगला जाईल, आर्थिक लाभ संभवतात! - Marathi News | today daily horoscope 02 july 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi update | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस फार चांगला जाईल, आर्थिक लाभ संभवतात!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी. ...

जुलै प्रारंभ: ‘या’ राशींवर हरिहराची कृपा, पदोन्नती-पगारवाढ; धनलाभाची संधी, शुभ-लाभाचा काळ! - Marathi News | weekly horoscope 30 june 2024 to 06 july 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :जुलै प्रारंभ: ‘या’ राशींवर हरिहराची कृपा, पदोन्नती-पगारवाढ; धनलाभाची संधी, शुभ-लाभाचा काळ!

Weekly Horoscope: हा आगामी कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : १ जुलै २०२४; कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल, बढतीची हमखास शक्यता - Marathi News | today daily horoscope 1 july 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : १ जुलै २०२४; कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल, बढतीची हमखास शक्यता

Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ३० जून २०२४: आजचा दिवस पूर्णतः अनुकूल व लाभदायी, मित्रांकडून लाभ होईल! - Marathi News | today daily horoscope 30 june 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ३० जून २०२४: आजचा दिवस पूर्णतः अनुकूल व लाभदायी, मित्रांकडून लाभ होईल!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

गजकेसरी योग: ८ राशींना लाभच लाभ, भाग्याचा काळ; यश-प्रगती, पदोन्नती-नफा कमवायची संधी! - Marathi News | gajakesari yoga vrishabha rashi 2024 know about these 8 zodiac signs get positive success benefits guru chandra gaj kesari yoga | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गजकेसरी योग: ८ राशींना लाभच लाभ, भाग्याचा काळ; यश-प्रगती, पदोन्नती-नफा कमवायची संधी!

गजकेसरी योग हा अतिशय शुभ फलदायी मानला जातो. कोणत्या राशींवर शुभ प्रभाव दिसण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते? जाणून घ्या... ...