लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
कर्क संक्रांती, २ राजयोग: ६ राशींना दुप्पट लाभ, सुखाचा काळ; नोकरीत पगारवाढ, ३ ग्रह शुभ करतील - Marathi News | kark sankranti july 2024 know about these 6 zodiac signs get benefits and positive success of budhaditya and shukraditya rajyog | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :कर्क संक्रांती, २ राजयोग: ६ राशींना दुप्पट लाभ, सुखाचा काळ; नोकरीत पगारवाढ, ३ ग्रह शुभ करतील

कर्क संक्रांती कधीपासून सुरू होणार आहे? कोणते राजयोग जुळून येत आहेत? कोणत्या राशींना लाभ होणार आहे? जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नवीन योजना सुरू करण्यास आजचा दिवस उत्तम - Marathi News | today daily horoscope 11 july 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi update | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नवीन योजना सुरू करण्यास आजचा दिवस उत्तम

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

पिता-पुत्रांचा षडाष्टक योग: ५ राशींना संमिश्र, गैरसमज-खर्चात वाढ; सावध राहावे, अडचणींचा काळ! - Marathi News | surya and shani shadashtak yoga july 2024 know about these 5 zodiac signs may face problems | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पिता-पुत्रांचा षडाष्टक योग: ५ राशींना संमिश्र, गैरसमज-खर्चात वाढ; सावध राहावे, अडचणींचा काळ!

शनी आणि सूर्य या ग्रहांचा प्रतिकूल मानला गेलेला षडाष्टक योग जुळून येत आहे. कोणत्या राशींनी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मनात दुःख व असंतोष राहील, कौटुंबिक वातावरण अनुकूल राहणार नाही! - Marathi News | today daily horoscope 10 july 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मनात दुःख व असंतोष राहील, कौटुंबिक वातावरण अनुकूल राहणार नाही!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी. ...

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘हिरा’ ज्याचं रत्न, तो ग्रह ‘लय भारी’; ‘शुक्र’ असेल स्वामी, तर रसिकतेची हमी - Marathi News | navgrahanchi kundali katha know about significance of venus planet in astrology and shukra graha impact on janm patrika | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘हिरा’ ज्याचं रत्न, तो ग्रह ‘लय भारी’; ‘शुक्र’ असेल स्वामी, तर रसिकतेची हमी

Navgrahanchi Kundali Katha: शुक्र ग्रहामुळे कोणते राजयोग निर्माण होतात? कुंडलीवर शुक्राचा प्रभाव कसा असतो? जाणून घ्या... ...

शुक्राचा कर्क प्रवेश: ७ राशींना वरदान काळ, सन्मान-संपत्तीत वाढ शक्य; उत्तम यश, लाभच लाभ! - Marathi News | venus transit in cancer zodiac signs july 2024 know about effect and impact on all zodiac signs of shukra gochar kark rashi july 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा कर्क प्रवेश: ७ राशींना वरदान काळ, सन्मान-संपत्तीत वाढ शक्य; उत्तम यश, लाभच लाभ!

शुक्र ग्रहाचे गोचर कोणत्या राशींसाठी अनुकूल, सकारात्मक प्रभावाचे ठरू शकेल? कोणत्या राशींना धनलाभ होऊ शकेल? जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेणे टाळावे, कौटुंबिक वातावरण गढूळ होईल! - Marathi News | today daily horoscope 09 july 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi update | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेणे टाळावे, कौटुंबिक वातावरण गढूळ होईल!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

अंगारकी विनायक चतुर्थीला अद्भूत योग: ‘या’ राशींना उत्तम, लाभच लाभ; गणपती बाप्पा शुभ करेल! - Marathi News | angarki vinayaka chaturthi july 2024 know about impact and effect on all zodiac sings of ashadhi vinayak chaturthi angarak yog 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :अंगारकी विनायक चतुर्थीला अद्भूत योग: ‘या’ राशींना उत्तम, लाभच लाभ; गणपती बाप्पा शुभ करेल!

Angarki Vinayaka Chaturthi 2024 Ashadhi July 2024: अंगारकी विनायक चतुर्थीला कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडू शकेल? कोणते विशेष योग जुळून येत आहेत? जाणून घ्या... ...