सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Maghi Shree Ganesh Jayanti 2025: माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला श्रीगणेशाचा जन्म उत्साहात साजरा केला जातो. कोणत्या राशींवर बाप्पाची कशी कृपा असू शकेल? जाणून घ्या... ...
Maghi Ganesh Jayanti 2025 Shani Sade Sati Upay In Marathi: शनिवारी माघी गणेश जयंती येत असून, या दिवशी केलेली शनि उपासना लाभदायी ठरू शकते, असे सांगितले जाते. ...
नवपंचम योगामुळे शेअर बाजारात फायदा, नवीन नोकरीची ऑफर, पदोन्नती योग, उत्पन्नात वाढ, भौतिक सुख, अनेकविध शुभ लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...
शुक्र उच्च राशीत प्रवेश करणार असून, पुढील चार महिने याच राशीत विराजमान असेल. कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ, सुख-समृद्धी, ऐश्वर्य-वैभव, यश-प्रगती प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या... ...
Paush Amavasya 2025: यंदाचे वर्ष महाकुंभ (Mahakumbh 2025) योग आल्यामुळे विशेष आहे. त्यातच वर्षाच्या सुरुवातीला अनेक ग्रहांचे स्थलांतर होत असल्याने त्याचा राशींवर कमी अधिक परिणाम देखील होत आहे. २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येला (Mauni Amavasya 2025)असा ...