सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Raksha Bandhan Shravan Purnima 2025: यंदा श्रावण पौर्णिमा(Shravan Purnima 2025) अर्थात रक्षाबंधनाचा(Raksha Bandhan 2025) कालावधीत अनेक शुभ योग घेऊन येत आहे. ज्यामुळे काही राशींवर लक्ष्मी कृपा होऊन त्यांना आर्थिक वृद्धी, कौटुंबिक आनंद, करिअरमध्ये विका ...
Raksha Bandhan 2025: यंदा रक्षाबंधन कालावधीत अनेक शुभ योग जुळून येत आहेत. काही राशींना वेळोवेळी धनलाभ, यश-प्रगतीची संधी, शुभ कल्याण काळाचा अनुभव येऊ शकेल. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...