सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
सुमारे १० महिन्यांनी बुध ग्रहाचा मित्र असलेल्या गुरुच्या राशीत होणारा प्रवेश अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...
Magh Sankashti Chaturthi February 2025: माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी अनेकार्थाने शुभ पुण्यदायक मानली गेली आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...
Valentines Day 2025: इतर नात्यांच्या तुलनेत जोडीदाराशी नाते जास्त जवळचे असते. या नात्यात आपुलकी, जवळीक, प्रेम आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे विश्वास असेल तर उपयोग. तो असेल तर नाते परिपूर्ण होते. टिकते आणि मुरते. अर्थात लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्य ...