लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
१ वर्षाने सूर्य स्वराशीत: ७ राशींची भरभराट, पद-पैसा वाढेल; परदेशातून शुभवार्ता, सुखाचा काळ! - Marathi News | sun transit in leo 2024 these 7 zodiac signs get positive success money career and business of surya simha rashi sankranti 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१ वर्षाने सूर्य स्वराशीत: ७ राशींची भरभराट, पद-पैसा वाढेल; परदेशातून शुभवार्ता, सुखाचा काळ!

वर्षभरानंतर सूर्याचे स्वराशीत होत असलेले गोचर कोणत्या राशींना फायदेशीर आणि विविध लाभ देणारे ठरू शकेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य: कामे पूर्ण होतील, अचानक धनलाभाचे योग; यश-कीर्तीचा आनंदी दिवस - Marathi News | today daily horoscope 13 august 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: कामे पूर्ण होतील, अचानक धनलाभाचे योग; यश-कीर्तीचा आनंदी दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: शुभ लाभाचा दिवस, विधायक कामे होतील; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल - Marathi News | today daily horoscope 12 august 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: शुभ लाभाचा दिवस, विधायक कामे होतील; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शुक्र-केतु युती: ७ राशींना विशेष लाभ, सरकारी कामात यश; उत्पन्न वाढ, गुंतवणुकीतून नफा! - Marathi News | ketu and shukra yuti in kanya rashi 2024 these 7 zodiac signs get positive effect success prosperity and money | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्र-केतु युती: ७ राशींना विशेष लाभ, सरकारी कामात यश; उत्पन्न वाढ, गुंतवणुकीतून नफा!

शुक्र आणि राहु-केतु यांच्या योगाने कोणत्या राशींना आर्थिक लाभ, नशिबाची साथ मिळू शकेल? जाणून घ्या... ...

साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना अत्यंत शुभ फलदायी, उन्नती-प्रगती वृद्धी; हरि-हराची अपार कृपा - Marathi News | weekly horoscope 11 august 2024 to 17 august 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना अत्यंत शुभ फलदायी, उन्नती-प्रगती वृद्धी; हरि-हराची अपार कृपा

Weekly Horoscope: ११ ऑगस्ट २०२४ ते १७ ऑगस्ट २०२४ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

आजचे राशीभविष्य: सुख-संतोषाचा दिवस, आयात-निर्यात व्यापारात यश; चांगली बातमी मिळेल - Marathi News | today daily horoscope 11 august 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: सुख-संतोषाचा दिवस, आयात-निर्यात व्यापारात यश; चांगली बातमी मिळेल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शुक्र-शनीचा समसप्तक योग: ६ राशींना शुभ लाभ, व्यापारात नवी डील; येणी वसूल होतील, वरदान काळ! - Marathi News | shukra and shani samsaptak yoga 2024 these 6 zodiac signs get success positive impact | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्र-शनीचा समसप्तक योग: ६ राशींना शुभ लाभ, व्यापारात नवी डील; येणी वसूल होतील, वरदान काळ!

शुक्र आणि शनी यांचा समसप्तक योग कोणत्या राशींसाठी सकारात्मक, अनुकूल आणि उत्तम लाभच लाभ देणारा ठरू शकेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य: परदेशातील व्यापारात यश, भावंडांकडून लाभ; पदोन्नती योग, सुखद दिवस - Marathi News | today daily horoscope 10 august 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: परदेशातील व्यापारात यश, भावंडांकडून लाभ; पदोन्नती योग, सुखद दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...