लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मानसिक प्रसन्नता व उत्साह जाणवेल, व्यवसायात लाभ संभवतो! - Marathi News | today daily horoscope 17 august 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मानसिक प्रसन्नता व उत्साह जाणवेल, व्यवसायात लाभ संभवतो!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी? ...

२ राजयोगात रक्षाबंधन: ६ राशींची इच्छापूर्ती, आनंदी काळ; यश-प्रगतीची अपार संधी, लाभाचे योग! - Marathi News | 2 rajyoga on raksha bandhan 2024 these 6 zodiac signs get best opportunity success and benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२ राजयोगात रक्षाबंधन: ६ राशींची इच्छापूर्ती, आनंदी काळ; यश-प्रगतीची अपार संधी, लाभाचे योग!

तीन ग्रहांच्या संयोगाने दोन राजयोग जुळून येत असून, रक्षाबंधनाचा काळ कोणत्या राशींना फायदेशीर, सुखाचा, आनंददायी ठरू शकेल, ते जाणून घ्या... ...

Raksha Bandhan 2024: भावासाठी राशीला अनुकूल रंगाचा धागा बांधा; सर्वांगीण प्रगतीसाठी हातभार लावा! - Marathi News | Raksha Bandhan 2024: Tie a Rashi colored thread for brother; Contribute to overall progress! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2024: भावासाठी राशीला अनुकूल रंगाचा धागा बांधा; सर्वांगीण प्रगतीसाठी हातभार लावा!

Raksha Bandhan 2024: राखी हा केवळ धागा नाही तर ऋणानुबंध घट्ट करणारा भावनिक दोर आहे. अनेक भावंडं रक्षाबंधन झाल्यावरही अनेक महिने बहिणीची आठवण म्हणून मनगटावर राखी जपून ठेवतात. हा धागा केवळ नात्यात प्रेम रुजवत नाही तर, भावाच्या प्रगतीसाठीदेखील हातभार ला ...

आजचे राशीभविष्य : नवीन कामाची सुरवात करण्यास आजचा दिवस अनुकूल, आर्थिक लाभाची शक्यता - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 16 August 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : नवीन कामाची सुरवात करण्यास आजचा दिवस अनुकूल, आर्थिक लाभाची शक्यता

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शनीचे गुरु नक्षत्रात गोचर: ६ राशींना यश, जुनी येणी वसूल होतील; नोकरीत लाभ, व्यापारात नफा! - Marathi News | shani gochar in purva bhadrapada nakshatra first stage august 2024 these 6 zodiac signs gets positivity and guru blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनीचे गुरु नक्षत्रात गोचर: ६ राशींना यश, जुनी येणी वसूल होतील; नोकरीत लाभ, व्यापारात नफा!

शनीचे गुरुच्या नक्षत्रात होत असलेले गोचर महत्त्वाचे मानले गेले असून, कोणत्या राशींना सर्वाधिक लाभ प्राप्त होऊ शकतो, ते जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांना सामाजिक मान-सन्मान मिळेल, नोकरीत वरिष्ठ खुश होतील, पदोन्नतीही संभवते - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Thursday 15 August 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांना सामाजिक मान-सन्मान मिळेल, नोकरीत वरिष्ठ खुश होतील, पदोन्नतीही संभवते

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शुक्राचा सूर्य नक्षत्रात प्रवेश: ५ राशींना उत्तम, अनेक संधी; पद-पैसा वाढ, शुभ-लाभांचा काळ! - Marathi News | shukra transit in uttara phalguni nakshatra know about these 5 zodiac signs get best results in money job business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा सूर्य नक्षत्रात प्रवेश: ५ राशींना उत्तम, अनेक संधी; पद-पैसा वाढ, शुभ-लाभांचा काळ!

काही दिवसांपूर्वी शुक्राने सूर्य राशीत प्रवेश केला होता. आता शुक्र सूर्याचे स्वामित्व असलेल्या नक्षत्रात गोचर करणार आहे. कुणाला मिळेल सर्वोत्तम लाभ? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य : बुधवार १४ ऑगस्ट २०२४; या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाची शक्यता, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 14 August 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : बुधवार १४ ऑगस्ट २०२४; या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाची शक्यता, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...