लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील - Marathi News | Today's Horoscope - June 21, 2025, People of this zodiac sign will benefit in the social, financial and family spheres today. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक क्षेत्रात लाभ होतील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल - Marathi News | Daily Horoscope 20 june 2025 Find out how your day will be today what your zodiac sign says | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल! - Marathi News | 6 planet transit in july 2025 know about these 10 zodiac signs are lucky to be get profit prosperity and positivity in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!

जुलै महिन्यात अनेक महत्त्वाचे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. काही ग्रह वक्री होणार आहेत. या सर्वांचा कोणत्या राशींना शुभ, सकारात्मक आणि फायदेशीर प्रभाव पडू शकेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल - Marathi News | Today's Horoscope - June 19, 2025, You will gain fame and prestige in social and other fields. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रतिष्ठा लाभेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही! - Marathi News | rahu ketu gochar 2025 know about most beneficial auspicious and lucky houses in your birth chart of rahu and ketu and impact on kundali | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

Rahu Ketu Kundali Impact Horoscope: राहु आणि केतु क्रूर ग्रह मानले जातात. परंतु, कुंडलीत काही स्थानी राहु-केतु असतील, तर त्याचे अतिशय अनुकूल, शुभ लाभदायक, पुण्य फलदायी प्रभाव पाहायला मिळतात, असे म्हटले जाते. ...

आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल - Marathi News | Today's Horoscope - June 18, 2025, There will be huge financial gains, success and fame will increase at the social level. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश व कीर्ती वाढेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ! - Marathi News | budhaditya trigrahi dhan yog june 2025 know about impact on all zodiac signs and effect on career job money business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

हा योग कधीपर्यंत कायम असेल? कोणत्या राशींच्या व्यक्तींची इच्छापूर्ती होऊ शकेल? जाणून घेऊया... ...

आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल - Marathi News | Today's Horoscope - June 17, 2025, Government work will be successful. You will enjoy the company of elders. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...