लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ! - Marathi News | weekly horoscope 06 july 2025 to 12 july 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!

Weekly Horoscope: ०६ जुलै २०२५ ते १२ जुलै २०२५ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय? - Marathi News | Today's Horoscope: You will have difficulties in making important decisions; what does your zodiac sign say? | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होईल; तुमची राशी काय सांगतेय?

Today's Horoscope in Marathi: कोणत्या राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ होण्याचा योग, कोणत्या राशीच्या लोकांना जपून राहावे लागणार? जाणून घ्या ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा! - Marathi News | Daily Horoscope: Today's astrological predictions for July 5, 2025 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!

rashi bhavishya In marathi: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार शुभ आणि कोणाला अडचणींना सामोरे जावा लागणार? जाणून घ्या आजचे राशीभविष्य ...

नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल! - Marathi News | neechbhang dashank yog july 2025 know about these 8 zodiac signs will be get lord vitthal auspicious blessing and benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!

चातुर्मासारंभ कोणत्या राशींना शुभ-लाभाचा ठरू शकेल? जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य - Marathi News | Today Daily Horoscope in marathi Which zodiac sign will have financial gains today? Know your horoscope | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ४ जुलै २०२५: आज अचानक धनलाभाचा योग; तुमच्या राशीला काय? 

Today Horoscope in Marathi : कोणत्या राशीच्या लोकांना कामात येणार अडथळा, कुणाच्या कुटुंबात होऊ शकतो कलह, जाणून घ्या काय सांगतेय तुमची राशी... ...

५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ! - Marathi News | 5 auspicious yoga on ashadhi devshayani ekadashi 2025 these 7 zodiac signs get prosperity success prestige in career job business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!

Ashadhi Devshayani Ekadashi 2025 Astrology: आषाढी एकादशीला अद्भूत योग जुळून येत असून, नेमक्या कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकतात? जाणून घ्या... ...

Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय? - Marathi News | today's horoscope in marathi 3 July 2025 know whats your rashi says  | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ३ जुलै २०२५: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?

Today's Horoscope in Marathi: कोणत्या राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ होण्याचा योग, कोणत्या राशीच्या लोकांना जपून राहावे लागणार? जाणून घ्या ...

२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच - Marathi News | shani sade sati will continue for 3 zodiac signs till june 2027 saturn sight for 2 zodiac signs know about some impactful remedies in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच

पुढील २ वर्षे ३ राशींना साडेसाती कायम असणार आहे. या कालावधीत काही उपाय करणे अतिशय उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जात आहे. तुमच्या राशीला आहे का साडेसाती? ...