लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन! - Marathi News | Karka Sankranti 2025: Karka Sankranti will bring a big transition in the lives of these five zodiac signs; Good days will come! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!

Karka Sankranti 2025 : १६ जुलै रोजी सूर्य देव मिथुन राशी सोडून कर्क राशीत प्रवेश करणार आहे, तिलाच कर्क संक्रांती(Karka Sankranti 2025) म्हटले जाईल. त्यामुळे पुढील पाच राशींच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. सूर्याचे हे संक्रमण पुढील राशींचे आयुष्य ...

साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा! - Marathi News | weekly horoscope 13 july 2025 to 19 july 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!

Weekly Horoscope: हा आगामी कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील - Marathi News | Today's Horoscope, July 14, 2025: You will be able to start new projects successfully, there will be benefits in the future | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील

Today's Horoscope: तुमची राशी कोणती, तुमचा आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या ...

आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा - Marathi News | daily horoscope in marathi today 13 July 2025 know it all zodiac signs  | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा

Today's Horoscope, 11 July 2025: तुमची राशी कोणती, तुमचा आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या   ...

गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल! - Marathi News | guru chandra rahu vasuman grahan yog july 2025 these 7 zodiac signs to get success in job prosperity in career and prestige in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

आगामी काळात ८ ग्रहांचे अद्भूत योग जुळून येत असून, कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...

Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस! - Marathi News | Sankashti Chaturthi 2025: The first tribulation of the Chaturmasa will be special for all twelve zodiac signs; every wish will be fulfilled! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!

Gajanana Sankashti Chaturthi 2025: यंदा चातुर्मासातील(Chaturmas 2025) पहिली संकष्ट चतुर्थी(Sankashti Chaturthi 2025) सोमवार दिनांक १४ जुलै रोजी आहे आणि चंद्रोदयाची वेळ रात्री उशिराने अर्थात १०.०३ मिनिटांनी आहे. नुकताच चातुर्मास सुरु झाल्याने या चार उ ...

Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल - Marathi News | Today Daily Horoscope 12 july 2025 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल

Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

५ राजयोग, अशुभ योगाची सांगता: ९ राशींना सुबत्ता, सुख-समृद्धी; महादेवांची अपार कृपा, शुभ काळ! - Marathi News | 5 rajyog in july 2025 know about 9 zodiac signs get lord shiva blessings and benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ राजयोग, अशुभ योगाची सांगता: ९ राशींना सुबत्ता, सुख-समृद्धी; महादेवांची अपार कृपा, शुभ काळ!

जुलैमध्ये अनेक राजयोग जुळून येत असून, याचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...