सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Diwali Astro 2025: दिवाळीला(Diwali 2025) उरला फक्त एक आठवडा! येत्या शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारसेने दिवाळीची सुरुवात होत आहे आणि २३ ऑक्टोबरला भाऊबीजेने सांगता होणार आहे. हा कालावधी तुमच्या राशीसाठी काय घेऊन य ...
Shukra-Shani Samasaptam Yoga 2025: शनीचा शुक्राचा(Shani Shukra yuti 2025) प्रतियुती योग ११ ऑक्टोबर २०२५ रोजी समसप्तम योग तयार करत आहे. हा विशेष योग शुभ परिस्थिती निर्माण करणारा ठरेल, ज्याचा ५ राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक तर इतर राशींना संमिश् ...
Surya Chandra Rare Auspicious Yoga October 2025: सूर्य आणि चंद्राचा अद्भूत शुभ योग अनेक राशींसाठी सर्वोत्तम लाभाचा, कल्याण-मंगल करणारा ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या... ...
Sankashti Chaturthi October 2025: शुक्रवारी चातुर्मासातील शेवटची अश्विन संकष्टी चतुर्थी येत असल्याने गणेशासह लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद लाभू शकतील. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...