सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Astrology 2025: नवे वर्ष कसे जाणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. तरी करता पाहता नवीन वर्षातला पहिला महिना उलटूनही गेला. या महिन्यात मोठ्या प्रमाणात ग्रह गोचर अर्थात ग्रहांचे स्थलांतर झाले आणि आगामी काळातही ते होणार आहे. हे स्थलांतर काही राशींसाठी स ...
फेब्रुवारीच्या प्रारंभी जुळून येत असलेला गजकेसरी परिवर्तन राजयोग अनेक राशींना सर्वोत्तम वरदान काळाप्रमाणे ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...
Maghi Shree Ganesh Jayanti 2025: माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला श्रीगणेशाचा जन्म उत्साहात साजरा केला जातो. कोणत्या राशींवर बाप्पाची कशी कृपा असू शकेल? जाणून घ्या... ...
Maghi Ganesh Jayanti 2025 Shani Sade Sati Upay In Marathi: शनिवारी माघी गणेश जयंती येत असून, या दिवशी केलेली शनि उपासना लाभदायी ठरू शकते, असे सांगितले जाते. ...
नवपंचम योगामुळे शेअर बाजारात फायदा, नवीन नोकरीची ऑफर, पदोन्नती योग, उत्पन्नात वाढ, भौतिक सुख, अनेकविध शुभ लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...