सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
शुक्र उच्च राशीत प्रवेश करणार असून, पुढील चार महिने याच राशीत विराजमान असेल. कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ, सुख-समृद्धी, ऐश्वर्य-वैभव, यश-प्रगती प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या... ...
Paush Amavasya 2025: यंदाचे वर्ष महाकुंभ (Mahakumbh 2025) योग आल्यामुळे विशेष आहे. त्यातच वर्षाच्या सुरुवातीला अनेक ग्रहांचे स्थलांतर होत असल्याने त्याचा राशींवर कमी अधिक परिणाम देखील होत आहे. २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येला (Mauni Amavasya 2025)असा ...
Guru Margi 2025: यंदा २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी (Basant Panchami 2025) आहे आणि ४ फेब्रुवारीला रथसप्तमी (Rath Saptami 2025)! ४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १.४६ मिनिटांनी गुरु ग्रह वृषभ राशीत मागे (Guru Margi 2025) सरकेल. यामुळे मेष राशीसह ५ राशींना ...
बुधादित्य त्रिग्रही योग तसेच शुक्राचे उच्च राशीत होत असलेले गोचराने काही राशींची जानेवारी महिन्याची सांगता आणि फेब्रुवारी महिन्याची सुरुवात चांगली होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. ...
Shukra Gochar 2025: नवीन वर्ष २०२५ सुरु होऊन पहिला महिना जानेवारी संपतही आला. काही संकल्प सिद्धीस गेले असतील, तर काही संकल्प सुरु होताच बारगळले असतील. ते काहीही असो, पण एकूणच ज्यांना बरे वाईट अनुभव त्यांच्यासाठी जानेवारी एन्ड आशादायी चित्र घेऊन येत आ ...
Planet Parade 2025: सध्या एक दोन नाही तर ६ ग्रहांची परेड २८ फेब्रुवारी पर्यंत बघायला मिळणार आहे, अशातच एक मोठा तारा सर्वांचे लक्ष वेधून घेतोय; त्याबद्दल... ...