सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
सूर्याचे मंगळाचे स्वामित्व असलेल्या राशीत होत असलेले गोचर कोणत्या राशींना सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट फल देणारे ठरू शकेल? कोणत्या राशींनी नेमके कोणते उपाय करणे शुभ लाभदायी ठरू शकेल? जाणून घ्या... ...
Chandra Gochar 2025: चंद्राचे संक्रमण सुरूच असते, मात्र तो जेव्हा विशिष्ट ग्रहांच्या कक्षेत येतो तेव्हा त्याचा अनुकूल वा प्रतिकूल परिणाम संबंधित राशींच्या वाट्याला येतात. राहूचे नाव उच्चारताच घाबरणारे आपण त्याच्या कक्षेत चंद्र येणार असल्याने त्याची श ...
Hanuman Jayanti Janmotsav April 2025: साडेसाती, शनिचा ढिय्या प्रभाव तसेच शनिची महादशा सुरू असलेल्यांनी आवर्जून मारुतीरायाची उपासना, नामस्मरण करावे, असे सांगितले जाते. नेमके कोणते उपाय करावेत? जाणून घ्या... ...