सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Margashirsha Somvati Amavasya December 2024: मार्गशीर्ष सोमवती अमावास्या ही सन २०२४ मधील शेवटची अमावास्या असून, या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार महादेवांना अभिषेक करणे अतिशय शुभ, पुण्य फलदायी मानले गेले आहे. जाणून घ्या... ...
Somvati Amavasya 2024: २०२५ या नवीन वर्षाचे (New Year 2025) वेध लागलेले असताना गत वर्षाने अर्थात २०२४ ने काय दिले, याचा हिशोब आपल्या मनाशी सुरु असतो. अशातच मराठी वर्षानुसार ३० डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष मास संपणार असून ३१ डिसेंबर रोजी पौष मासारंभ ह ...