सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Shri Krishna Janmashtami 2025 Astrology Lord Krishna Favorite Zodiac Signs: कोणत्या भाग्यवान राशी आहेत, ज्या श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते? तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...
Janmashtami 2025: यंदा गोकुळाष्टमीच्या कालावधीत अनेक शुभ योग घेऊन येत आहे. ज्यामुळे काही राशींवर लक्ष्मी कृपा तसेच कृष्ण कृपा होऊन त्यांना प्रापंचिक, आर्थिक, मानसिक सुख देणाऱ्या घटना घडणार आहेत. ...