लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल! - Marathi News | shukra gochar in kark rashi august 2025 know about these 8 zodiac signs will get profit benefits in job business and laxmi narayan grace in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!

१० दिवसांसाठी लक्ष्मी नारायण योग जुळून येत असून, कोणत्या राशींना याचा फायदा होऊ शकतो? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य - Marathi News | Today daily horoscope 20 august 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल - Marathi News | today daily horoscope 19 august 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, १८ ऑगस्ट २०२५: दिवसाची सुरवात द्विधा मनःस्थितीने; आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायी - Marathi News | Today daily horoscope 18 august 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १८ ऑगस्ट २०२५: दिवसाची सुरवात द्विधा मनःस्थितीने; आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायी

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

३ दिवस गजकेसरी-गजलक्ष्मी राजयोगांचा महासंयोग: ११ राशींचा भाग्योदय, पद-पैसा-धनलाभ; शुभ घडेल! - Marathi News | 3 days gajakesari and gaj lakshmi yog in august 2025 these 11 zodiac signs will laxmi devi auspicious blessings immense money prosperity timeless glory fortune | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३ दिवस गजकेसरी-गजलक्ष्मी राजयोगांचा महासंयोग: ११ राशींचा भाग्योदय, पद-पैसा-धनलाभ; शुभ घडेल!

Gajakesari Gajalakshmi Rajyog August 2025: कोणत्या तीन दिवसांत अत्यंत शुभ राजयोगांचा दुर्मिळ महासंयोग जुळून येणार आहे? कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ, भरभराट, वैभव-ऐश्वर्य, सुख-सुबत्ता लाभू शकेल? जाणून घ्या... ...

सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ! - Marathi News | sun transit in leo august 2025 know about impact and effect on all zodiac signs of surya gochar simha sankranti august 2025 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

Sun Transit in Leo August 2025: स्वराशीत सूर्य महिनाभर असणार आहे. काही उपाय करणे अतिशय शुभ, लाभ-फलदायी ठरू शकतात, असे सांगितले जात आहे. तुमच्या राशीवर सिंह संक्रांतीचा प्रभाव कसा असेल? (Surya Gochar Simha Sankranti August 2025) ...

साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ! - Marathi News | weekly horoscope 17 august 2025 to 23 august 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!

Weekly Horoscope: १७ ऑगस्ट २०२५ ते २३ ऑगस्ट २०२५ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस - Marathi News | today daily horoscope 17 august 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...