सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Makar Sankranti 2025: मकरसंक्रांतीला पुष्य योग जुळून येत आहे. सूर्याचे संक्रमण कोणत्या राशींना अतिशय सकारात्मक अनुकूलता देणारे ठरू शकेल? जाणून घ्या... ...
Shani Sade Sati 2025: सन २०२५मध्ये साडेसाती चक्र बदलणार असून, एका राशीची साडेसाती आणि दोन राशींवर शनि ढिय्या प्रभाव सुरू होणार आहे. नेमके कोणत्या उपाय प्रभावी आणि उपयुक्त ठरू शकतील? जाणून घ्या... ...