सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
2025 First Paush Sankashti Chaturthi January: सन २०२५ची पहिली संकष्टी चतुर्थी शुक्रवारी येत असून, कोणत्या राशींवर धनलक्ष्मीची अपार कृपा राहू शकेल? घवघवीत यश, भरभराट, समृद्धी-वैभव-ऐश्वर्याचा लाभ घेता येऊ शकेल? जाणून घ्या... ...
नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रहाच्या ४ राशी अत्यंत प्रिय असून, गुरुकृपेमुळे कशाचीच कमतरता भासत नाही. अपार यश, सुख-समृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभते, असे सांगितले जाते. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...
सुमारे ४ महिने शुक्र उच्च राशीत विराजमान असणार असून, राहुशी युती योग जुळून येत आहे. याचा कोणत्या राशींना सर्वोत्तम सकारात्मकता लाभू शकेल? जाणून घ्या... ...