सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Panchak 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत असतो, तेव्हा त्या काळाला 'पंचक' म्हटले जाते. यंदा २४ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७.४७ वाजता पंचक सुरू होत असून ते २९ डिसेंबर रोजी सकाळी ७.४१ मिनिटांपर्यंत संपणार आहे. या काळात पाच न ...
Budh Gochar 2025: २९ डिसेंबर २०२५, सोमवार रोजी ग्रहांचा राजकुमार 'बुध' धनु राशीत प्रवेश करेल. हे या वर्षातील शेवटचे गोचर असेल. विशेष म्हणजे, धनु राशीत आधीपासूनच सूर्य, मंगल आणि शुक्र विराजमान आहेत. बुधाच्या प्रवेशामुळे तिथे 'चतुर्ग्रही योग' निर्माण ह ...
Shani Dev Gochar 2026 Effect And Impact: २०२६ या इंग्रजी नववर्षात शनि तीन वेळा गोचर करणार असून, यामुळे अतिशय शुभ राजयोग जुळून येत आहे. शनिची अपार कृपा लाभणाऱ्या राशींमध्ये तुमची रास आहे का? जाणून घ्या... ...