लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
विषयच संपला! ‘या’ ४ राशीचे लोक असतात अत्यंत निष्ठावान; शब्द दिला की पाळणारच - Marathi News | know about these 4 zodiac signs people are very loyal and well known for promise to keep | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :विषयच संपला! ‘या’ ४ राशीचे लोक असतात अत्यंत निष्ठावान; शब्द दिला की पाळणारच

प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण-दोष असतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, असे म्हटलेलेच आहे. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, १५ एप्रिल २०२२, प्रेम-प्रकरणातून मनस्ताप, महत्त्वाच्या कामात अडचणी, प्रवास शक्यतो टाळा  - Marathi News | Today's horoscope, April 15, 2022, heartache from love affair, difficulties in important work, avoid travel as much as possible | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य, १५ एप्रिल २०२२, प्रेम-प्रकरणातून मनस्ताप, महत्त्वाच्या कामात अडचणी, प्रवास टाळा 

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या  ...

आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२२, ग्रहमानाची अनुकूलता, चांगली संधी चालून येईल, सरकारी कामात यश मिळेल - Marathi News | Today's horoscope, April 14, 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य, १४ एप्रिल २०२२, ग्रहमानाची अनुकूलता, चांगली संधी चालून येईल,सरकारी कामात यश

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या  ...

Jupiter in Pisces 2022: गुरुचा मीन प्रवेश: ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींना शुभलाभ; नोकरी अच्छे दिन, आर्थिकदृष्ट्या भरभराट - Marathi News | jupiter transit in pisces 2022 these 9 zodiac signs get job money career benefits guru gochar in meen rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरुचा मीन प्रवेश: ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींना शुभलाभ; नोकरी अच्छे दिन, आर्थिकदृष्ट्या भरभराट

Jupiter in Pisces 2022: गुरु मीन राशीत सुमारे १३ महिन्यांपर्यंत विराजमान असणार असून, याचा कोणत्या राशींवर शुभ प्रभाव दिसून येऊ शकेल? ते जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२२, व्यवहारात सावधानता बाळगा, कागदपत्रे वाचून सही करा, दक्ष राहा    - Marathi News | Horoscope, 13 April 2022, Be careful in practice. Read and sign the documents, be careful | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य, १३ एप्रिल २०२२, व्यवहारात सावधानता बाळगा, कागदपत्रे वाचून सही करा, दक्ष राहा   

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या  ...

मंगळ-गुरु कुंभेत युती: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना चांगले दिवस; नोकरी, करिअरमध्ये उत्तम लाभ - Marathi News | mars and jupiter conjunction 2022 these 8 zodiac signs get benefits in career and job of mangal guru yuti in kumbha rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळ-गुरु कुंभेत युती: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना चांगले दिवस; नोकरी, करिअरमध्ये उत्तम लाभ

शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत मंगळ आणि गुरुची युती नेमक्या कोणत्या राशींना अच्छे दिन असणारी ठरू शकेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२२, धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ. वडिलोपार्जित मालमत्तेमधून लाभ होतील - Marathi News | Today's horoscope, April 12, 2022, is a good time for money. There will be benefits from ancestral property | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य, १२ एप्रिल २०२२, धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होतील

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या  ...

आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२२, नोकरीत अनुकूल परिस्थिती, धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, हाती पैसा येईल - Marathi News | Today's horoscope, April 11, 2022, favorable job conditions, good times for money, money will come in handy | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२२, नोकरीत अनुकूल परिस्थिती, धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या ...