सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Jyeshtha Nirjala Ekadashi June 2025: निर्जला एकादशीच्या दिवशी दोन ग्रहांच्या गोचरामुळे जुळून येणाऱ्या योगाने कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...
Nirjala Ekadashi 2025: वर्षभरात इतर कोणतीही एकादशी केली नाही तरी निर्जला एकादशी करावी असे म्हणतात. कारण ही एकादशी केली असता २४ एकादशीचे पुण्य लाभते. ही तिथी विशेष असल्याने या दिवसाचे तर महत्त्व आहेच, शिवाय त्यादिवशी वर्षभरातील सर्वात मोठा राजयोग जुळू ...
बुध स्वामी असलेल्या मिथुन राशीत अतिशय प्रभावी आणि शुभ मानला गेलेला गुरु आदित्य राजयोग जुळून येत आहे. कोणत्या राशींना महिनाभर लाभ प्राप्त होऊ शकतील? जाणून घ्या... ...